अझहर

फिल्म रिव्ह्यू : मनाला न भिडणारा 'अझहर'

आजचा शुक्रवार हा जरा हटके आहे कारण आज भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या आयुष्यावर बेतलेला 'अझहर' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमात इमरान हाश्मी प्रमुख भूमिका साकारतोय.

May 13, 2016, 11:10 AM IST

व्हिडिओ : अजहरच्या मनातली 'इतनी सी बात' जाहीर!

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांचा 'अजहर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील 'इतनी सी बात हैं' हे गाणं नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. 

Apr 16, 2016, 01:26 PM IST

इमरान हाशमीच्या 'अझहर'चं पहिलं गाणं प्रदर्शित

मुंबई : इमरान हाशमी सिनेमा म्हटला की त्यातली गाणी विसरुन चालणार नाही. 

Apr 9, 2016, 08:55 AM IST