राज्यात ६० ते ७० हजार सरकारी पदांची भरती करणार - अजित पवार
राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ६० ते ७० हजार सरकारी पदांची भरती करण्यात येणार आहे.
Jan 31, 2020, 06:54 PM ISTहा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो; नाशिकमध्ये अजितदादांची फटकेबाजी
माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा.
Jan 31, 2020, 10:30 AM ISTऔरंगाबाद । वॉटर ग्रीड योजना गुंडाळने हे मराठवाड्याचे दुर्दैव - लोणीकर
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी २३कोटी अभ्यासासाठी दिले, यानंतर तिथल्या कंपनीने राज्यसोबत करार केला, ही योजना ५० टक्के सोलर वर आहे तरी सुद्धा योजना गुंडाळ्याचे संकेत म्हणजे मराठवाड्याचे दुर्दैव असल्याचं मत तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.
Jan 30, 2020, 10:10 PM ISTऔरंगाबाद । मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद करण्याचे संकेत?
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद करण्याचे संकेत?
Jan 30, 2020, 08:05 PM ISTऔरंगाबाद । मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट, राबसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट, राबसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया
Jan 30, 2020, 08:00 PM ISTअजित पवारांना पुष्पगुच्छ देणं उपायुक्तांना पडलं महाग, कारण...
प्लास्टिक लावलेला पुष्पगुच्छ देणं औरंगाबादच्या उपायुक्तांना चांगलंच महागात पडलं आहे.
Jan 30, 2020, 03:32 PM ISTबैठकीला अधिकारी उशिरा आल्याने अजित पवार नाराज
आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज मराठवाड्याची बैठक घेणार आहेत.
Jan 30, 2020, 12:16 PM ISTनागपूर | निधीवाटपात आधीच्या सरकारकडून दुजाभाव- अजित पवार
नागपूर | निधीवाटपात आधीच्या सरकारकडून दुजाभाव- अजित पवार
Jan 29, 2020, 05:10 PM ISTअजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात- चंद्रकांत पाटील
मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे शांत असतात.
Jan 29, 2020, 10:49 AM ISTअशोक चव्हाण म्हणालेत, 'सरकार उत्तम चालले आहे, हम साथ साथ है!'
आमचे सरकार उत्तम चालले आहे. हम साथ साथ है, असे सांगून बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सारवासारव केली.
Jan 28, 2020, 11:41 PM IST...तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार, बाकीच्या चर्चा व्यर्थ - अजित पवार
महाविकास आघाडी सरकारबाबत कोणीही वादग्रस्त वक्तव्य कोणीही करु नये, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
Jan 28, 2020, 04:40 PM ISTमहापालिकांच्या उत्पन्नाचा केंद्र सरकारच्या धोरणांशी संबंध नाही- मुनगंटीवार
अनैतिक सरकारला विकास साधता येत नसल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
Jan 27, 2020, 11:11 AM IST