अजिंक्य रहाणे

आयपीएल-८ : शेवटच्या बॉलवर राजस्थान रॉयल विजयी, सलग चौथा विजय

राजस्थान रॉयलने आपला सलग चौथा विजय साकार केलाय. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. मुंबईच्या अजिंक्य रहाणे (६२ रन्स ठोकत) विजय साकारला.

Apr 17, 2015, 10:55 AM IST

पहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय

शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.

Nov 3, 2014, 06:46 AM IST

अजिंक्य रहाणेला राधिकानं केलं 'क्लीन बोल्ड'

भारतीय क्रिकेटर अजिंक्य राहाणे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साहजिकच अनेक क्रिकेट आणि अजिंक्य फॅन्स असणाऱ्या तरुणींची हृदय तो तोडतोय, असं म्हणायला हरकत नाही.

Sep 20, 2014, 02:32 PM IST

'अजिंक्य'च्या सेंच्युरीनं टीम इंडियानं गाठलं यशाचं 'शिखर'

मुंबईचा अजिंक्य रहाणेची पहिली वनडे सेंच्युरी आणि शिखर धवनच्या ९७ रन्सच्या विस्फोटक खेळीनं टीम इंडियानं इंग्लंडला ९ विकेटनं हरवलंय. या विजयासह टीम इंडियानं ३-० असा सीरिजवरही कब्जा मिळवलाय. 

Sep 2, 2014, 09:35 PM IST

मुंबईकर अजिंक्यची पहिली-वहिली टेस्ट सेन्चुरी!

मुंबईकर अजिंक्य रहाणेनं वेलिंग्टन टेस्टमध्ये आपल्या बॅटिंगनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यानं आपल्या करिअरमधील पहिली सेंच्युरी झळकावली.

Feb 15, 2014, 07:55 PM IST

टीम इंडियाची मदार आता मुंबईकर क्रिकेटपटूंवर!

ऑकलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं पकड मजबूत केली आहे. अंधूक प्रकाशामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारत ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर आहे.

Feb 7, 2014, 02:03 PM IST

मराठमोळ्या रहाणेनं आफ्रिका दौऱ्यात पाडली मुंबईची छाप

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली. मात्र हा दौरा फळला तो मुंबईकर अजिंक्य रहाणेला. टीम इंडियाचे दिग्गज मोक्याच्या क्षणी हातपाय गाळत असताना, रहाणेनं निधड्या छातीनं द.आफ्रिकन फास्ट बॉलिंगचे हल्ले थोपवले आणि पदरी पडणारा मानहानीकारक पराभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुसह्य केला.

Dec 31, 2013, 05:53 PM IST

पहा धोनीला नडलं तरी कोण?

सीरिजमध्ये आतापर्यंत सातत्याने पराभवाला सामोरं जाणा-या कांगारूंना दिल्ली टेस्टच्या दुस-या दिवशी भलताच चेव चढलेला दिसला.

Mar 23, 2013, 11:29 PM IST