अजिंक्य रहाणे

टीम इंडियाचे खेळाडू भेटले जवानांना

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी लष्करातील जवानांची भेट घेतली. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि मनिष पांडे हे क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते. 

Oct 19, 2016, 10:25 PM IST

कोहली-रहाणेमुळे इंदूर टेस्टमध्ये भारताचा धावांचा डोंगर

विराट कोहलीच्या कोहलीच्या डबल सेंच्युरी आणि अजिंक्य रहाणेच्या 188 रन्सच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर टेस्टमध्ये आपली पहिली इनिंग 557 रन्सवर 5 विकेट्सवर घोषीत केली.

Oct 9, 2016, 06:04 PM IST

LIVE : भारत पाचशे पार

होळकर स्टेडियमवर भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. पहिल्या दिवशी भारताची सुरुवात अडखळत झाली असली तरी कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद 167 धावांची भागीदारी रचताना भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या तीन बाद 267 होती.

Oct 9, 2016, 09:31 AM IST

आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत अजिंक्य रहाणे टॉप 10 मध्ये

आयसीसीनं टेस्ट क्रिकेटची क्रमवारी घोषित केली आहे. बॅट्समनच्या यादीमध्ये भारताचा अजिंक्य रहाणे आठव्या क्रमांकावर आहे.

Aug 15, 2016, 08:32 PM IST

कुंबळेच्या 'टेस्ट'मध्ये फक्त रहाणे पास, बाकीचे फेल

मागचे सहा महिने भारतीय क्रिकेट टीम फक्त वनडे आणि टी 20 मॅच खेळत आहे. यंदाच्या मोसमात मात्र भारतीय टीमला टेस्ट मॅच खेळायच्या आहेत.

Jul 4, 2016, 01:50 PM IST

कोहलीची खेलरत्न तर अजिंक्यची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून(बीसीसीआय) भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यांची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न तर अजिंक्य रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस कऱण्यात आलीये.

May 3, 2016, 12:07 PM IST

विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी

आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सल हरवत विजयी सलामी दिली. 

Apr 10, 2016, 10:18 AM IST

अजिंक्य रहाणे साईंच्या दर्शनाला

​टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन अजिंक्य रहाणेनं सपत्नीक साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Apr 5, 2016, 11:04 PM IST

युवराजची जागी रहाणे की मनिषला खेळवायचे याबाबत धोनी द्विधा मनस्थितीत

टी-२०चा दुसरा सेमी फायनल सामना मुंबईत होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हा सामना संध्याकाळी होत आहे. मात्र, युवराज सिंगच्या जागी कोणाला खेळवायचे याबाबत कर्णधार महेंद्रसिंग धोनी द्विधा मनस्थितीत आहे.

Mar 31, 2016, 01:36 PM IST

बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होतोय. या सामन्यात भारताला केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत कधीच बांगलादेशकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड वाटत असले तर बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. 

Mar 23, 2016, 12:34 PM IST

आता तरी रहाणेला संघात स्थान मिळेल का?

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडलेल्या भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आशा जिवंत असल्याचे दाखवून दिले. 

Mar 23, 2016, 11:38 AM IST

विराट,अजिंक्यचा जिममध्ये सराव

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे भारताचे दमदार फलंदाज आहेत. सगळ्या फॉरमॅटमध्ये त्यांनी स्वत: एक चांगला फलंदाज म्हणून सिद्ध केलंय. 

Feb 29, 2016, 08:52 AM IST

फक्त क्रिकेटच नाही तर या खेळातही रहाणे 'अजिंक्य'

भारतीय संघाचा स्टार बॅट्समन अजिंक्य रहाणेची क्रिकेटच्या मैदानावरील उल्लेखनीय कामगिरी तर सगळ्यांनाच माहिती आहे

Feb 18, 2016, 02:48 PM IST

रहाणेला टी-२०वर्ल्डकपच्या अंतिम ११मध्ये स्थान नाही?

ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत त्यांच्याच मातीत धूळ चारल्यानंतर भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपसाठी सज्ज झालाय. २००७मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आता भारतात हा वर्ल्डकप होतोय. 

Feb 17, 2016, 03:52 PM IST