अग्निशमन दल

जवानांनो सलाम! अग्निशमन दलाच्या जवानांनी हातानं विझवली 'आरे'ची आग

आगीनं थोड्याच वेळात उग्र रुप धारण केलं आणि... 

Dec 4, 2018, 09:43 AM IST

फटाक्यांमुळे मुंबई-पुण्यात अग्नीशमन दलाची डोकेदुखी वाढली

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या

Nov 8, 2018, 08:56 AM IST

परेलच्या 'क्रिस्टल टॉवर'ला भीषण आग, काही रहिवाशांची सुखरुप सुटका

 'क्रिस्टल टॉवर' ही सोळा मजल्यांची इमारत आहे

Aug 22, 2018, 08:58 AM IST

अग्निशमन दलाच्या केंद्र उभारणीवरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 09:43 PM IST

मुंबई | ड्रेनेज लाईन कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातून कामगारांना बाहेर काढण्यात यश

मुंबई | ड्रेनेज लाईन कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातून कामगारांना बाहेर काढण्यात यश

Mar 16, 2018, 06:14 PM IST

नाशिकमध्ये येताच तुकाराम मुंढेंनी दिला धक्का

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने गणवेश न घातल्याने या अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर पाठवलं. 

Feb 9, 2018, 12:15 PM IST

कमला मिल आग प्रकरण अग्निशमन दल अधिकारी अटकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 05:54 PM IST

बेलासिल रोडवरील जिया इमारतीला आग, काही जण अडकले

कमला मिलमधील 'मोजो बिस्ट्रो' प्रकरणाची 'आग' अजून नीट विझलीही नाही तोवरच बेलासिल रोडवरील जिया इमारतीला आग लागल्याचं समजतंय. 

Jan 5, 2018, 01:16 PM IST

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात जम्बो टँकर

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १४ हजार लिटर क्षमतेचे ११ जम्बो टँकर दाखल झाले आहेत. या नव्या ११ जम्बो टँकरचा लोकापर्ण सोहळा पालिका मुख्यलयासमोर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते पार पडला. 

Nov 6, 2017, 03:34 PM IST

अग्निपंख... अग्निशमन दलाची झुंज पडद्यावर!

आजवर जीवाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या अनेक जवानांच्या कहाण्या सिनेरुपात पडद्यावर पाहायला मिळाल्या. परंतु, आता पहिल्यांदाच अग्निशमन दलातील जवानांवर पहिला भारतीय अॅक्शनपट येतोय... आणि तोही मराठीत...  

Aug 3, 2017, 03:50 PM IST

फायरमन राजेंद्र भोजने यांचा मृत्यू

अग्निशमन दलातले जवान राजेंद्र रंगनाथ भोजने यांचं पहाटे दुर्दैवी निधन झालं. 

Jan 1, 2017, 09:43 AM IST

अग्निशमन दलाच्या ताफ्यात सहा दुचाकी

अग्निशमन दलाच्या ताफ्यात सहा दुचाकी

Oct 20, 2016, 12:16 AM IST

अग्निशमन दलाच्या जीवघेण्या भरतीप्रक्रियेच्या चौकशीचे आदेश

फायर ब्रिगेड भरती प्रक्रियेत जखमी झालेल्या उमेदवारांसंदर्भात झी २४ तासनं दाखवलेल्या बातमीची दखल मुंबईच्या महापौरांनी घेतली आहे. जीवघेण्या उडीसंदर्भातील अहवाल मागवला जाईल आणि त्यामध्ये काही चुकीचं आढळल्यास किंवा सुरक्षततेची काळजी घेतली गेली नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन महापौर स्नेहल आंबेकरांनी यांनी दिलं आहे. 

Sep 4, 2016, 06:14 PM IST