अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Nagraj Manjule: लंडनमध्ये असं काय झालं होतं? नागराज म्हणतात, 'अचानक रूममध्ये धूर आला अन्...'

Wardha News: साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan) होतात तशी वृक्ष संमेलन जास्त व्हायला पाहिजे, असं मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी झी 24 तास शी बोलतांना मांडलं.

Feb 4, 2023, 10:44 PM IST

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाचा ना.धो. महानोरांना इशारा

या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना ब्राह्मण महासंघाचा विरोध आहे.

Jan 9, 2020, 08:22 PM IST
Brahman Mahasangh opposes Marathi lit fest in Osmanabad over Father Francis debrito PT5M11S

साहित्य संमेलनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाची ना.धो. महानोरांना धमकी

साहित्य संमेलनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाची ना.धो. महानोरांना धमकी

Jan 9, 2020, 08:20 PM IST
Yavatmal Provide Nayan Tara Sehgal Mask And SpeechCopies To Audience PT1M41S

यवतमाळ । साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालत मुखवट्यांचे वाटप

यवतमाळमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालत मुखवट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी एकच गोंधळ झाला. पोलिसांनी वाटप करणाऱ्या महिलांना सभा मंडपातून बाहेर काढले.

Jan 11, 2019, 11:05 PM IST
Yavatmal Vaishali Yede Speech At 92 Marathi Sahitya Sammelan PT5M10S

यवतमाळ । व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला - शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे

यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकऱ्याच्या पत्नीने सरकारला जाब विचारलाय. व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला, असे सांगत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांनी जोरदार टीका केली. आमच्यावर हात टाकला तर आम्ही तसेच उत्तर देतो, असा इशाराही दिला.

Jan 11, 2019, 10:55 PM IST

मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते?

यवतमाळ हा राज्यातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे.

Jan 10, 2019, 01:39 PM IST

साहित्य संमेलन महामंडळ अध्यक्ष श्रीपाद जोशींचा राजीनामा

यंदाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतानाच संमेलनाचा नवा वाद काही दिवसांपूर्वीच समोर आला. 

Jan 9, 2019, 01:45 PM IST
Yavatmal Who Is Next Guest Of Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan PT53S

नयनतारा सहगल यांच्याऐवजी आयोजकांकडून 'या' तीन नव्या नावांचा प्रस्ताव

नयनतारा सहगल यांच्याऐवजी आयोजकांकडून 'या' तीन नव्या नावांचा प्रस्ताव

Jan 8, 2019, 10:00 PM IST

नयनतारा सहगल यांच्याऐवजी आयोजकांकडून 'या' तीन नव्या नावांचा प्रस्ताव

साहित्य महामंडळाच्या परवानगीनंतर यापैकी एक नाव निश्चित करण्यात येईल.

Jan 8, 2019, 04:53 PM IST

'अध्यक्ष नसतो तर मीही संमेलनावर बहिष्कार टाकला असता'

'नयनतारा सहगल हे नाव महिनाभर आधीच निश्चित झालं होतं...'

Jan 8, 2019, 12:39 PM IST

मराठी साहित्य संमेलन : नयनतारा सहगल यांना न बोलविण्यामागचे खरे कारण...

लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनासाठी दिलेले आमंत्रण आणि त्यानंतर रद्द केलेले आमंत्रण यावरुन सध्या प्रचंड वाद सुरू आहे. 

Jan 7, 2019, 09:06 PM IST

साहित्य संमेलन म्हटलं की, What the F*** फिलिंग येते- सचिन कुंडलकर

जाणून घ्या त्यांनी नेमकं लिहिलंय तरी काय.....

Oct 29, 2018, 01:55 PM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार, मानधन वाद

बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे. 

Nov 21, 2017, 11:32 PM IST

बडोदा | बडोद्यात मानधनास कात्रीमुळे साहित्य संमेलन वादात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 11:21 PM IST