अक्षय कुमार

' टॉयलेट- एक प्रेम कथा' वर ट्विंकल खन्नाने दिला हा खास मुव्ही रिव्ह्यू

अक्षय कुमारचा बहुचर्चित  सिनेमा 'टॉयलेट एक प्रेमकथा' आज चित्रगृहात प्रदर्शित झाला आहे.

Aug 11, 2017, 12:36 PM IST

भूमीच्या परवानगीशिवाय तिच्या टॉयलेटमध्ये गेला रणवीर सिंग आणि मग...

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा चित्रपट टॉयलेट : एक प्रेम कथा रिलीज व्हायला फक्त दोनच दिवस बाकी आहेत. 

Aug 9, 2017, 04:39 PM IST

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण अल्का यांनी शेयर केले अक्षय कुमारचे सिक्रेट्स !

रक्षाबंधन हा सण प्रत्येक बहीण-भावासाठी खास असतो. मग अगदी सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी हा दिवस सगळ्यांनाच खास वाटतो. अभिनेता अक्षय कुमारची बहीण अल्का यांचा एक स्पेशल व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आपल्या भावाच्या म्हणजेच खिलाडी अक्षय कुमारबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. अल्का म्हणाल्या की, त्या अक्षय कुमारकडून खूप गोष्टी शिकल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांची अक्षयचे आभार देखील मानले आहेत. स्वतःच बहिणीकडून झालेलं कौतुक ऐकून अक्षय भावूक झाला आणि त्याने शेवटी येऊन बहिणीला प्रेमपूर्वक मिठी मारली.

Aug 7, 2017, 09:20 AM IST

विराट-मिथाली एकत्र क्रिकेट खेळले तर मजा येईल : अक्षय कुमार

 टेनिसमध्ये मिक्स डबलप्रमाणे क्रिकेटमध्ये मिक्स्ड टीम असायला हवी असे मत अभिनेता खिलाडी अक्षय कुमार याने म्हटले आहे. विम्बल्डन पाहत होता त्या ठिकाणी मिक्स्ड डबल पाहत होतो. त्यातून ही आयडीया आल्याचे अक्षयने म्हटले आहे. 

Jul 28, 2017, 07:12 PM IST

'सैनिक कल्याणासाठी एक टक्का टॅक्स लावा'

सैनिक कल्याणासाठी सर्व नागरिकांना एक टक्का टॅक्स लावण्यात यावा अशी मागणी अक्षय कुमारने केलीय.

Jul 26, 2017, 10:37 PM IST

अक्षय कुमारला मुंबई महापालिका बनवणार ब्रँड अॅम्बेसेडर

अभिनेता अक्षय कुमारा बृहमुंबई महानगरपालिकेने ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेणार आहे. ओडीएफ म्हणजेच ओपन डेफिकेशन फ्री कॅम्पेनसाठी बीएमसी अक्षयला ब्रँड अॅम्बेसडर बनवणार आहे. 

Jul 25, 2017, 01:35 PM IST

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' वादात

अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा सिनेमा आणखी एका वादात अडकण्याची शक्यता वाढली आहे.

Jul 24, 2017, 12:57 PM IST

महिला क्रिकेटर्ससाठी अक्षयचा मेसेज

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सुरु आहे. इतर क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारही या मॅचसाठी उत्सुक आहे. 

Jul 23, 2017, 06:05 PM IST

अक्षयचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' सिनेमा ऑनलाईन लीक

विशेष म्हणजे सिनेमाच्या रिलीजला अजून पाऊण महिना बाकी आहे, याआधीच हा सिनेमा लीक झाला आहे. 

Jul 22, 2017, 11:47 AM IST

'बिग बॉस 12'मध्ये सलमानची जागा अक्षय घेणार?

'बिग बॉस 12'मध्ये सलमान खानऐवजी अक्षय कुमार येणार असल्याची शक्यता आहे. 

Jul 20, 2017, 06:10 PM IST

अक्षय कुमार साकारणार बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांचा रोल

बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांच्या संघर्षाची कथा आता सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. बॉलीवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या जीवनावर आधारित सिनेमांची चलती आहे. आता बॅडमिंटन कोच पुलेला गोपिचंद यांचाही बायोपिक येणार असल्याचं समजतयं.

Jun 30, 2017, 08:56 PM IST

अक्षय कुमारच्या पायांना लागलीये स्प्रिंग...पाहा कसा चालतोय तो

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार जसा पडद्यावर दिसतो तसाच तो रिअल लाईफमध्येही आहे. अक्षयचा मुलगी नितारासोबत खेळतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

Jun 26, 2017, 10:58 PM IST

अक्षय कुमार करणार पंतप्रधान मोदींची भूमिका

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अभिनेते अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी हे दिग्गज कलाकारही असतील.  

Jun 22, 2017, 03:17 PM IST

फॅट टू फीट... भूमी पेडणेकर नव्या अंदाजात!

अभिनेत्री भूमि पेडणेकर 'टॉयलेट - एक प्रेम कथा' या सिनेमाव्दारे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा बिग स्क्रिनवर परततेय. पण, या सिनेमातील भूमिचा लूक बघून सगळेचं सरप्राईज झालेत. कारण या सिनेमासाठी भूमिने तब्बल २५ किलो वजन कमी केलंय.

Jun 22, 2017, 02:00 PM IST

अक्षयच्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा'चा ट्रेलर रिलीज

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट टॉयलेट : एक प्रेम कथाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Jun 11, 2017, 07:30 PM IST