महाशिवरात्रीवर अकबरुद्दीन ओवैसी असं काही बोलले की...
अकबरुद्दीन ओवैसीचं नाव समोर आलं की वादग्रस्त वक्तव्य देणारा नेता अशी ओळख समोर येते. या एका व्हिडिओमध्ये ओवैसी हिंदूंसाठी शिवरात्रीच्या २ सुट्यांच्या मागण्या करतांना दिसत आहे.
Feb 27, 2017, 12:52 PM ISTमोदींसोबत हात मिळवून काँग्रेसला खत्म करेल - अकबरुद्दीन ओवैसी
भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमी टीकेची झोड उठविणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी सर्वांना बुचळ्यात पाडणारे विधान केले आहे.
Feb 4, 2016, 05:27 PM ISTनिकाल लागेपर्यंत ओवेसींना कल्याणमध्ये नो एन्ट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 09:00 AM ISTनिकाल लागेपर्यंत ओवैसींना कल्याणमध्ये नो एन्ट्री!
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारासाठी येऊ पाहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कल्याणमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे.
Oct 24, 2015, 05:49 PM ISTमी गप्प बसणार नाही- ओवैसी
हिंदू देवतांविषयी अनुद्गार काढणाऱ्या एमआयएम प्रमुख आणि खा. अकबरुद्दीन ओवैसी यांना औरंगाबादमध्ये सभा घेण्ययास बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टीवर नाराजी व्यक्त करताना आपल्याला जास्त दिवस कुणी गप्प बसवू शकत नाही, असा इशारा दिला.
Feb 14, 2013, 04:16 PM ISTतोगडियांनी संबोधलं ओवैसींना ‘हैदराबादचा कुत्ता’
विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मजलिस-ए-एत्तेहादूलचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचा उल्लेख ‘कुत्ता’ असा केला आहे. युट्युबवरील भाषणात ही ओवैसीचं नाव न घेता प्रवीण तोगडीयांनी त्यांना कुत्ता म्हटलं आहे.
Feb 5, 2013, 05:40 PM ISTओवैसीच्या समर्थनार्थ उतरले भालचंद्र नेमाडे!
प्रक्षोभक भषण दिल्याप्रकरणी हैदराबादेत एमआयएमचे वादग्रस्त आमदार अकबरुद्दीन ओवेसी मंगळवारी अटक करण्यात आली होती. २४ डिसेंबरला ओवेसी यांनी हिंदू धर्मियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मात्र ओवैसींच्य़ा या भाषणाचं मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांनी चक्क समर्थन केलं आहे.
Jan 13, 2013, 10:28 AM ISTओवैसी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत
भडकाऊ भाषण देण्याच्या आरोपावरून मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना बुधवारी आदिलाबाद जिल्ह्यातील निर्मलनगरमध्ये मॅजिस्टेटसमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
Jan 9, 2013, 03:09 PM ISTहिंदूंविरोधी भाषण: ओवैसीवर गुन्हा दाखल
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमिन (एमआयएम)चा खासदार अकबरुद्दीन ओवैसीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेटने आज सर्व पुरावे लक्षात घेऊन उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस स्टेशनला ओवैसी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 3, 2013, 04:29 PM IST