अंतरिम जामीन

अर्णब गोस्वामींच्या अंतरिम जामीनास हायकोर्टाचा नकार

 अर्णब गोस्वामी यांना तातडीने अंतरिम जामीन देण्यास नकार

Nov 6, 2020, 08:37 AM IST

समीर भुजबळ यांचा अंतरिम जामीन तुर्तास नाकारला

यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळांना अटक कऱण्यात आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

May 9, 2018, 08:42 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय.

Jul 25, 2017, 04:46 PM IST

देशद्रोहाचा आरोप : उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांना अंतरिम जामीन

देशद्रोहाचा आरोप असेलल्या उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय.

Mar 18, 2016, 09:02 PM IST

सलमान खानला का मिळाला अंतरिम जामीन?

2002च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्याच्या काही तासांमध्येच हायकोर्टातून सलमान खानला जामीन मिळाला. सलमानला मिळालेल्या याच जामीनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली गेलीय.

May 7, 2015, 02:46 PM IST

सलमान खानसोबत जे झालं ते योग्य झालं?

सलमान खानसोबत जे झालं ते योग्य झालं? 

May 6, 2015, 09:35 PM IST

सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरण एवढं का लांबलं!

सलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरण एवढं का लांबलं!

May 6, 2015, 09:29 PM IST

जामीन मिळाल्यानंतर सलमान कोर्टातून बाहेर पडताना...

जामीन मिळाल्यानंतर सलमान कोर्टातून बाहेर पडताना... 

May 6, 2015, 07:55 PM IST

सलमानला तात्पुरता दिलासा, २ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

'हिट अँड रन' प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आणि पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याता आलेल्या सलमान खानला हायकोर्टानं दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. 

May 6, 2015, 05:28 PM IST