याला म्हणतात आदर्श! पती-पत्नी दोघंही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय
Success Story : सध्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चालली आहे. अनेक नेते, अधिकारी आपल्या भाषणात मुलांना मातृभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण यातले अनेकजण स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत किंवा परदेशात मोठ्या विद्यापीठात शिकवतात. अशा सर्वांसाठी एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे.
Aug 31, 2023, 03:24 PM ISTअंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा देण्याचा निर्णय
अंगणवाडी सेविका लाभार्थी बालकाच्या पालकांना अंगणवाडीत बोलावून पॅकिंग स्वरूपातील शिधा देत आहेत.
Apr 18, 2020, 05:08 PM ISTGood News : राज्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह आशा वर्कर्ससाठी प्रोत्साहन भत्ता
महाराष्ट्रातील सुमारे पावणेतीन लाख ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्ससाठी खूशखबर आहे.
Apr 1, 2020, 09:18 AM ISTBudget 2020 : ग्रामीण भागात इंटरनेट जाळे, ग्रामपंचायत-पोस्ट-अंगणवाडी होणार डिजीटल
ग्रामीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेट जाळे उभारण्यात येणार आहे.
Feb 1, 2020, 12:37 PM ISTअंगणवाडी सेविका, मदतनिसांची ५ हजार ५०० पदे भरण्यास मान्यता
महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Jan 18, 2020, 05:04 PM ISTलहानपणापासून मांसाहार केल्यास मुलं नरभक्षी होऊ शकतात; भाजप नेत्याचा अजब दावा
काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध
Nov 1, 2019, 02:12 PM ISTअंगणवाडी सेविकांचा प्रलंबित मागण्यासाठी एल्गार, जेलभरो आंदोलन
रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एल्गार पुकारला.
Feb 12, 2019, 05:19 PM ISTमुख्यमंत्र्यांवरच्या नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडे म्हणतात...
अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
Mar 22, 2018, 10:37 PM ISTमुंबई | अंगणवाडी सेविकावरील 'मेस्मा'ला स्थगिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 11:13 AM ISTअंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध
अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटववण्यासाठी विधानसभेत विरोधकांसह शिवसेना आक्रमक दिसलेत. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प पडले. दरम्यान, सरकार मेस्मावर ठाम राहिले आहे. त्यामुळे गोंधळ अधिक झाला.
Mar 21, 2018, 06:02 PM ISTमुंबई । अंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 05:39 PM ISTराज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष
राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष पसरला आहे.
Mar 17, 2018, 12:25 AM ISTअर्थमंत्र्यांनी निधी न दिल्याने अंगणवाडीतील पोषण आहारावर परिणाम
पोषण आहारावर परिणाम झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेतच मान्य केलं.
Mar 7, 2018, 10:58 AM ISTरायगड जिल्ह्यात अंगणवाडीच्या पोषण आहारातील घोटाळा उघड
बघुयात याच संदर्भातील झी २४ तासचा एक स्पेशल रिपोर्ट...
Jan 31, 2018, 02:58 PM ISTगडचिरोली - नक्षलवाद्यांच्या मुलांसाठी उघडली अंगणवाडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 05:48 PM IST