अंगणवाडी

त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रलंबित वेतन

आधार कार्ड बँकेशी संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनाही त्यांचं प्रलंबित वेतन रोखीनं मिळणार आहे.

Nov 19, 2017, 08:44 PM IST

त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रलंबित वेतन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:16 PM IST

अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात जनहित याचिका

राज्यात अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या संपाबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Sep 29, 2017, 07:42 AM IST

अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

 आझाद मैदानात आझाद मैदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन केलेय. यावेळी सरकारला इशारा देण्यात आलाय.

Sep 27, 2017, 03:21 PM IST

अंगणवाडी कृती समितीने सरकारचा मानधनवाढीचा प्रस्ताव फेटाळला

राज्य सरकारचा मानधनवाढीचा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीनं धुडकावून लावलाय. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेला संप कायम ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय. 

Sep 22, 2017, 04:07 PM IST

अंगणवाडी सेविका संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे काम करण्यास आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने राज्य शासनाचा डाव फसलाय. त्यामुळे ११ व्या दिवशी संप सुरुच आहे. हा संप आता चिघळणार असल्याचे स्पष्ट झालेय.

Sep 21, 2017, 10:17 PM IST

अंगणवाडी सेविकांचा संप चिघळणार, शिवसेनेने दिलाय पाठिंबा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  

Sep 20, 2017, 04:18 PM IST

अंगणवाडी सेविकांचा राज्यभरात मोर्चा

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरून विविध मागण्यांसाठी मोर्चे काढले. मंगळवारी सकाळी ११ वाजलेपासून अंगणवाडी सेविका जिल्हाच्या ठिकाणी जमू लागल्या होत्या.

Sep 12, 2017, 10:38 PM IST

राज्यातल्या २ लाख अंगणवाडी सेविका संपावर

विविध मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्रातील २ लाख अंगणवाडी कर्माचारी महिलांनी संप पुकारलाय.

Sep 11, 2017, 09:23 PM IST