नव्या वर्षात व्यवसायात, नोकरीत यश हवंय? वास्तुशास्त्रानुसार करा 'हे' बदल

वास्तूचा आपल्या यशावर फार परिणाम होताना दिसतो.   

Updated: Dec 28, 2021, 02:20 PM IST
नव्या वर्षात व्यवसायात, नोकरीत यश हवंय? वास्तुशास्त्रानुसार करा 'हे' बदल title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : प्रत्येक वास्तू तथास्तू म्हणत असते असं आपण कायम म्हणत असतो. अमुक, एक वास्तू फळली.. वगैरे वगैरे आपण अनेकदा ऐकलं असेल. मुळात या समजुती नसून खरंच वास्तूचा आपल्या यशावर फार परिणाम होताना दिसतो. 

व्यवसाय किंवा एखादं काम करण्याची जागा, वास्तू योग्य नसेल तर कितीही प्रयत्न करा, तुम्हाला अपयशाचाच सामना करावा लागेल. काही न काही अडचणींचा सामना करावाच लागेल. 

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असणाऱ्या जागा खाण्यापिण्यासाठी योग्य असतात. व्यवसायासाठी योग्य दिशा ही दक्षिण - पश्चिम असते. या दिशेला दुसरी कामं अडचणी आणू शकतात. 

बिजनेस प्लेस पर बैठने की दिशा

दक्षिण आणि पूर्व दिशा महिलांच्या कापडांशी संबंधित उद्योगांसाठी फलदाय़ी असते. मनोरंजन क्षेत्रातील कामांसाठी उत्तर आणि पूर्व दिशा लाभदायक ठरते.

कोणत्याही गोष्टीचा उद्योग असल्यास तयार सामग्री कायम उत्तर आणि पश्चिम दिशेला ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण- पश्चिमदरम्यानचा कोपरा रिकामाच ठेवावा. 

कपड़ों के काम के लिए दक्षिण-पूरब उत्तम

उत्तरेपासून पूर्वेपर्यंतची दिशा कायम स्वच्छ ठेवावी. असं न केल्यास व्यवसायात फटका मिळू शकतो. 

उत्तर से पूरब तक रखें साफ

नोकरीच्या ठिकाणी पुजाअर्चा करण्यासाठी उत्तर - पूर्व हे स्थान पूरक असतं. या ठिकाणी असणाऱ्या भींती हलक्या रंगानं रंगवणं शुभ ठरतं. विशेष म्हणजे केबिनमध्ये हिरव्या रंगाचा वापर फलदायी असेल. 

वर्क प्लेस पर पूजा स्थान

कामाच्या ठिकाणी बसण्याची जागा अशी असावी जिथून बसलं असता तुमची पाठ दरवाजाकडे नसेल. मुख्य दरवाजा स्वच्छ असणंही तितकंच महत्त्वाचं. 

बैठने की दिशा

मुख्य दारामध्ये एका बाजुला स्टीलच्या ताटात काळा स्फटीक ठेवणं फायद्याचं असेल.