Panchang, 06 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे खास मुहूर्त; शुभ कामांसाठी अजिबात दिरंगाई नको

Panchang, 06 December 2022: आज मंगळवार आहे. तसं पाहिलं तर आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खास आहे. पण... 

Updated: Dec 6, 2022, 07:12 AM IST
Panchang, 06 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे खास मुहूर्त; शुभ कामांसाठी अजिबात दिरंगाई नको  title=
todays panchang 06 December 2022 shubh mahurat

Panchang, 06 December 2022: आज मंगळवार आहे. तसं पाहिलं तर आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खास आहे. पण, दैनिक पंचांगाच्या (todays panchang)माध्यमातून आपल्याला तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती मिळणार आहे.  हा महिना 2022 वर्षातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात घरात शुभ कार्य होणार असेल तर, नेमके आजच्या दिवशी काय शुभ मुहूर्त आहेत ते नक्की पाहून घ्या. (todays panchang 06 December 2022 shubh mahurat )

आजचा वार - मंगळवार 
तिथी- शु. चतुर्दशी अहोरात्र 
नक्षत्र भरणी 08.37 
योग - शिव 26.51
करण- गरज 19.21

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:54 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 05:56वाजता
चंद्रोदय -  दुपारी 04:35 वाजता 
चंद्रास्त - 7 डिसेंबर सकाळी 6:00

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त - सकाळी 11:51 ते दुपारी 12:33 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 01:56 ते दुपारी 02:38 पर्यंत
निशिथ काळ- रात्री 11:45 ते मध्यरात्री 12:40 पर्यंत

हेसुद्धा वाचा : Horoscope 6 December : या राशीच्या व्यक्तींनी भविष्याचा विचार करून गुंतवणूक करावी!

आजच्या अशुभ वेळा

राहुकाळ: दुपारी 04:30 ते संध्याकाळी 06:00 पर्यंत
यमगंड: दुपारी 12:01 ते दुपारी 01:30 पर्यंत
गुलिक काळ: दुपारी 03:30 ते संध्याकाळी 04:30 पर्यंत
दुर्मुहूर्त: सकाळी 09:05 ते सकाळी 09:46 पर्यंत

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)