Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीय तिथीसह शुक्र चंद्र नवपंचम योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

नेहा चौधरी | Updated: Feb 26, 2024, 12:05 AM IST
Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीय तिथीसह शुक्र चंद्र नवपंचम योग! काय सांगत सोमवारचं पंचांग? title=
today panchang 26 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and monday panchang and shukra chandra navpancham yoga

Panchang 26 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. शुक्र आणि चंद्र एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात असतील, त्यामुळे शुक्र आणि चंद्राचा नववा योगातून नवपंचम योग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार रुचक राजयोग, त्रिग्रही योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सिंह राशीनंतर चंद्र कन्या राशीत असणार आहे. (monday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकरची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 26 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and monday panchang and shukra chandra navpancham yoga)

आजचं पंचांग खास मराठीत! (26 February 2024 panchang marathi)

आजचा वार - सोमवार 
तिथी - द्वितीया - 23:19:22 पर्यंत
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 28:31:59 पर्यंत
करण - तैतुल - 09:59:10 पर्यंत, गर - 23:19:22 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - धृति - 15:26:26 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:49:56 वाजता
सूर्यास्त - 18:18:45
चंद्र रास - सिंह - 08:12:03 पर्यंत
चंद्रोदय - 19:56:00
चंद्रास्त - 07:48:59
ऋतु - वसंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:28:48
महिना अमंत - फाल्गुन
महिना पूर्णिमंत - माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:57:18 पासुन 13:43:13 पर्यंत, 15:15:04 पासुन 16:00:59 पर्यंत
कुलिक – 15:15:04 पासुन 16:00:59 पर्यंत
कंटक – 09:07:42 पासुन 09:53:37 पर्यंत
राहु काळ – 08:16:03 पासुन 09:42:09 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:39:32 पासुन 11:25:28 पर्यंत
यमघण्ट – 12:11:23 पासुन 12:57:18 पर्यंत
यमगण्ड – 11:08:15 पासुन 12:34:21 पर्यंत
गुलिक काळ – 14:00:27 पासुन 15:26:33 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 12:11:23 पासुन 12:57:18 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)