Friday Panchang : आज विवाह पंचमीसह वृद्धि योग! वैवाहिक जीवनात अडथळे दूर करण्यासाठी करा हे उपाय

6 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथी आहे. ही तिथी विवाह पंचमी म्हणून ओळखली जाते. वैवाहिक जीवनात अडथळे दूर करण्यासाठी आजच ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय करा. 

नेहा चौधरी | Updated: Dec 6, 2024, 12:14 AM IST
Friday Panchang : आज विवाह पंचमीसह वृद्धि योग! वैवाहिक जीवनात अडथळे दूर करण्यासाठी करा हे उपाय title=

Panchang 6 December 2024 in marathi : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे. आज शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून ती विवाह पंचमी तिथी म्हणून ओळखली जाते. यादिवशी माता सीता आणि भगवान राम यांचा विवाह झाला होता. विवाह पंचमीला केळाच्या झाडाची पूजा केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. 

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असून आज  रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र मकर राशीत भ्रमण करत आहे. (Friday Panchang )  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Friday panchang 6 december 2024 panchang in marathi Vivah Panchami ) 

पंचांग खास मराठीत! (6 December 2024 panchang marathi)

वार - शुक्रवार 
तिथी - पंचमी - 12:10:00 पर्यंत
नक्षत्र - श्रवण - 17:19:02 पर्यंत
करण - बालव - 12:10:00 पर्यंत, कौलव - 23:41:35 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - घ्रुव - 10:42:29 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 07:00:29
सूर्यास्त - 17:24:08
चंद्र रास - मकर - 29:07:32 पर्यंत
चंद्रोदय - 11:16:59
चंद्रास्त - 22:10:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:23:39
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 09:05:13 पासुन 09:46:47 पर्यंत, 12:33:06 पासुन 13:14:40 पर्यंत
कुलिक – 09:05:13 पासुन 09:46:47 पर्यंत
कंटक – 13:14:40 पासुन 13:56:15 पर्यंत
राहु काळ – 10:54:21 पासुन 12:12:19 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 14:37:50 पासुन 15:19:24 पर्यंत
यमघण्ट – 16:00:59 पासुन 16:42:34 पर्यंत
यमगण्ड - 14:48:14 पासुन 16:06:11 पर्यंत
गुलिक काळ – 08:18:26 पासुन 09:36:24 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:51:31 पासुन 12:33:06 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)