![सेक्स लाईफ सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त सेक्स लाईफ सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/08/23/150738-methi-dana-new.jpg)
सेक्स लाईफ सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त
ब्रिसबेनच्या आण्विक चिकित्सा केंद्राच्या अणू संशोधनकर्तांनी म्हटलं आहे, भारतात सर्वात जास्त प्रमाणात मेथीचं उत्पादन घेता येतं, मेथी पुरूषांच्या कामेच्छांमध्ये वाढ करण्यासाठी सक्षम आहे.
![हा गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सची भूकही संपते हा गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सची भूकही संपते](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/08/16/150045-85868-sehat.jpg)
हा गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सची भूकही संपते
सलग तीन मिनीटांपर्यंत टायल मॅचिंग पझल व्हिडिओ गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सचीही भूक कमी होऊ शकते. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय. एवढंच नव्हे तर हा
![सर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून सर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/07/16/146832-secrets.jpg)
सर्वेत उघड झाले अनेक सिक्रेट जे महिला-पुरूष ठेवतात लपवून
प्रत्येकाच्या जीवनात काही सिक्रेट असतात. ही सिक्रेट ते आपल्या जीवनसाथीसोबत शेअर करत नाही, किंवा आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत नाहीत. अशी काही सिक्रेट ते आपल्या मनात कमीत कमी १५ वर्षांपर्यंत ठेवतात.
![निसर्गात दडलेल्या काही गोष्टी काम-जीवनात फायदेशीर निसर्गात दडलेल्या काही गोष्टी काम-जीवनात फायदेशीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/07/12/146320-intimate-moments.jpg)
निसर्गात दडलेल्या काही गोष्टी काम-जीवनात फायदेशीर
इतर आजारांइतकेच सेक्सशी संबंधित आजारांकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्यामुळे याविषयी पुरेशी माहिती ठेवणे आवश्यक आहे. सेक्स पावर वाढवण्यासाठी निसर्गात काही औषधी अशा आहेत, ज्यामुळे सेक्स पावरची क्षमता वाढू शकते.
![फेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ' फेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/06/18/143760-lovesociak.jpg)
फेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'
आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे. पण, या टेक्नॉलॉजिचा कामापुरता वापर न करता बहुतेक लोक आपल्या दिवसातला बहुतेक वेळ फेसबुक आणि व्हॉटसअपवर व्यतीत करतात. पण, यामुळे अशा लोकांची 'लव्ह लाईफ' मात्र तीळ तीळ तुटताना दिसतेय.
![सेक्स पॉवर वाढविण्यासाठी योगाचे हे रामबाण आसन सेक्स पॉवर वाढविण्यासाठी योगाचे हे रामबाण आसन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/06/18/143669-padmasan.jpg)
सेक्स पॉवर वाढविण्यासाठी योगाचे हे रामबाण आसन
योग म्हणजे एक पूर्ण विज्ञान मानलं जात आहे. ज्यातील प्रत्येक आसन शरीर आणि मन सुदृढ बनविण्यासाठी मदत करतो. योगाचे हे आसान आपल्या मनाला आणि शरीरासाठी उपयुक्त नाही तर आपल्या यौन जीवनही उत्तम होण्यासाठी मदत करतो.
![सेक्स लाइफमधील समस्या दूर करण्यासाठी योगा... सेक्स लाइफमधील समस्या दूर करण्यासाठी योगा...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/06/17/143557-yogasex.jpg)
सेक्स लाइफमधील समस्या दूर करण्यासाठी योगा...
योगा आणि योगाचे विविध फायदे आपल्याला माहीत आहेतच, वेगवेगळ्या आजार किंवा मानसिक ताण दूर करण्यासाठी योगाचा सल्ला डॉक्टर्सही देतायत. मात्र आता आपल्या सेक्स लाईफमधील समस्या दूर करण्यासाठीही योगाचा फायदा होतो हे समोर आलय...
![वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/05/18/140404-76143-268344-love.jpg)
वाढत्या वयासोबत महिलांमधील सेक्सची इच्छा वाढते - सर्व्हे
महिलांमधील यौन स्वास्थ्याबद्दल केल्या गेलेल्या एका ताज्या सर्व्हेक्षणानुसार एक महत्त्वपूर्ण खुलासा झालाय. ज्यामुळं साधारपणे असलेली मान्यता पूर्णपणे उलट करून दिलीय. वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत जाते, अशी सामान्यपणे मान्यता होती. मात्र या सर्व्हेक्षणानुसार खुलासा करण्यात आलाय की, या मान्यतेच्या विरुद्ध वाढत्या वयासोबत महिलांमध्ये सेक्सची इच्छा वाढते आणि त्या ते एंजॉयही करतात.
![पुरुषांमधील लठ्ठपणा कमी करतो 'LOVE हार्मोन' पुरुषांमधील लठ्ठपणा कमी करतो 'LOVE हार्मोन'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/05/16/140196-75951-obese-3.jpg)
पुरुषांमधील लठ्ठपणा कमी करतो 'LOVE हार्मोन'
लव्ह हार्मोन नावानं प्रसिद्ध असलेलं 'ऑक्सिटोसिन' हार्मोनचा परिणाम मेटॅबॉलिझमवर पडतो? हो हे खरं आहे. एका अहवालानुसार हे माहिती झालंय की यामुळं पुरुषांमधील लठ्ठपणा दूर करण्यास मदत होते.
![वाढलेले वजन कमी करण्याचा उपाय सेक्स वाढलेले वजन कमी करण्याचा उपाय सेक्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/05/04/138777-74574-343361-couple-in-bed1.jpg)
वाढलेले वजन कमी करण्याचा उपाय सेक्स
वाढलेले वजन दूर करण्यासाठी लोक काय काय नाही करत. शक्य त्या गोष्टी करून पाहतात. वेगवेगळे व्यायामासह लोक जीम जॉइंन करतात. तसेच वेगवेगळे औषधही ट्राय करून आपल्या शरिरातील चरबी दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण सेक्स तज्ज्ञांनुसार वाढलेले वजन कमी करण्यासाठी सहवास म्हणजे सेक्स हा उत्तम उपाय आहे.
![रात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स रात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2015/04/30/138376-74176-267025-romance-7001.jpg)
रात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स
महिला आणि पुरूषांच्या सेक्सची इच्छा जागृत होण्याची वेग-वेगळी वेळ असते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. महिलांनना झोपण्यापूर्वी रात्री ११.२१ वाजण्याच्या सुमारास यौन संबंध बनविण्याची इच्छा होते. तसेच पुरूषांना सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांच्या आसपास यौन संबंध ठेवण्याची इच्छा होते.
![सेक्स पावर वाढविण्यात या नैसर्गिक वस्तू उपयुक्त सेक्स पावर वाढविण्यात या नैसर्गिक वस्तू उपयुक्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/12/01/122269-58220-intimate-moments.jpg)
सेक्स पावर वाढविण्यात या नैसर्गिक वस्तू उपयुक्त
निसर्गात अशा अनेक वस्तू आहेत, ज्यांच्या सेवनानं यौन क्षमता वाढवता येते. जगभारत या वस्तूंवर इतके प्रयोग झालेत की, त्या प्रयोगांवरून हे सिद्ध झालंय. या गुणकारी वस्तू सहज उपलब्ध आहेत. आपले यौन संबंध अधिक सुदृढ बनविण्यात त्या हितकर आहेत.
![जगातली पहिली सेक्स कमर्शियल जगातली पहिली सेक्स कमर्शियल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/10/13/117256-sexad.jpg)
जगातली पहिली सेक्स कमर्शियल
सेक्स प्रसार करण्याची खरोखर गरज आहे का?, यासाठी जाहिरातीची गरज भासू शकते का?, हे प्रश्न आता राहिलेले नाहीत, कारण एका व्यक्तीने सेक्सला प्रमोट करण्यासाठी जाहिरातीची निर्मिती केली आहे.
![गर्भधारणा रोखण्यासाठी आता पुरुषांसाठीही औषध! गर्भधारणा रोखण्यासाठी आता पुरुषांसाठीही औषध!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/09/11/113985-pillssssss.jpg)
गर्भधारणा रोखण्यासाठी आता पुरुषांसाठीही औषध!
आता, नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांवरची जबाबदारी वाढणार असं दिसतंय. कारण, आता गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांसाठी 'वैसालेजेल' नावाचं प्रजननरोधक औषध बनवण्यात आलंय.
![सकाळचा सेक्स तुम्हाला ठेवतो ताजेतवान सकाळचा सेक्स तुम्हाला ठेवतो ताजेतवान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/08/30/112769-sex.jpg)
सकाळचा सेक्स तुम्हाला ठेवतो ताजेतवान
सकाळी सकाळीच सेक्स केल्यानंतर तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता. तसेच तुमचे आरोग्यही चांगले राहून तुम्ही अधिक उत्साही राहता. ही बाब एका अभ्यासाअंती स्पष्ट झाली आहे.
!['डिप्रेशन'रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात! 'डिप्रेशन'रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/08/12/110794-deppress.jpg)
'डिप्रेशन'रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात!
तणावाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जर औषधांचा वापर करत असाल तर सावधान... कदाचित ही औषधं तुमचा तणाव कमी करण्यासाठी मदत करत असतील पण तुमचं एकूणच आयुष्य यामुळे प्रभावित होऊ शकतं. एका नव्या अभ्यासामध्ये ही गोष्ट समोर आलीय.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/88780-sparm.jpg)
शुक्राणू वाढविण्याचे पाच उपाय
जगभरात शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता कमी होत असल्याचा तक्रारी वाढत आहे. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी काही खास उपाय अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/17/88765-shoe.jpg)
धावणं, जॉगिंग करणं आणि सेक्सचा काय संबंध?
सेक्स या विषयाकडे नकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टीकोन असल्याने, सेक्स विषयीच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/56425-lovelife.jpg)
निरोगी राहण्यासाठी सेक्स उपयुक्त
आनंदी जीवनासाठी आपले आरोग्य चांगले असावे हे तर जगजाहीर आहे. पण त्यासाठी सेक्स महत्त्वाचं ठरतं... गोंधळलात का? पण, होय हे खरं आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2014/06/14/55324-bed.jpg)
हनीमूनदरम्यान शरीरसंबंधास नकार क्रूरता नाही- हायकोर्ट
`हनीमूनच्या वेळेस जोडीदारानं शरीरसंबंधांस नकार दिल्यास ती क्रूरता ठरत नाही. तसंच, विवाहानंतर लवकरच पत्नी शर्ट- पँट परिधान करून ऑफिसला जात असेल आणि तिला ऑफिसच्या कामानिमित्त अन्य शहरांत जावं लागत असेल, तर त्याचा अर्थ ती पतीवर अत्याचार करते, असं होत नाही,` असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टानं दिलाय. हा निकाल देत कोर्टानं यापूर्वी शरीरसंबंधास नकार देणं क्रूरता ठरवून विवाहबंधन तोडण्याचा फॅमिली कोर्टानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरविलाय.