International Plastic Bag Free Day: मनुष्य, पृथ्वीसाठी एवढा घातक प्लॅस्टिक कुणी आणि का बनवला?
International Plastic Bag Free Day 2024 : पर्यावरण आणि पर्यायाने मानवासाठी हानिकारक असलेल्या प्लास्टिक बॅग बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी 3 जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस' साजरा केला जातो. दररोज जगातील महासागर, नद्या आणि तलावांमधून 2,000 ट्रक भरुन प्लास्टिक कचरा फेकला जातो. गेल्या काही काळापासून प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणाच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरलं आहे. ज्यामुळे लाखो लोकांच्या आणि जनावरांच्या जीवनावर विपरित परिणाम होतो. प्लास्टिक प्रदूषणाची जागरुकता निर्माण करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस' साजरा केला जातो.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Jul 03, 2024, 14:41 PM IST
1/7
प्लास्टिकची निर्मिती कुणी केली?
बेल्जियममध्ये जन्म झालेल्या अमेरिकेतील वैज्ञानिक लियो बेकलँड यांनी प्लास्टिकचा शोध लावला. यांचे वडिल मोची असून ते अशिक्षित होते. त्यांना मुलाला याच व्यवसायात आणायचे होते. पण आईच्या मदतीने लियो यांनी नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. लियो यांनी अमेरिकेतील आपल्या शिक्षकाच्या मुलीशी वयाच्या 20 व्या वर्षी लग्न केलं. यांनी आपल्या घरीच एक लॅब तयार केली. जेथे त्यांनी 1907 साली फॉरमलडेहाइड आणि फेनॉल सारख्या केमिकलच्या मदतीने प्लास्टिकची निर्मिती केली.
2/7
ना जळणार ना विरघळणार
3/7
प्लास्टिकच्या अगोदर काय?
4/7
मात्र आता प्लास्टिक घातक
5/7
रिसायकलिंग स्तर
6/7