विदेशी चित्रपट करून इतिहास रचणारा बॉलिवूडचा खलनायक, 70 व्या वर्षी केलं चौथ्यांदा 30 वर्षांनी लहान असणाऱ्या सुंदरीशी लग्न

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. अशाच एका दिग्गज कलाकाराबद्दल सांगणार आहेत, ज्याच्या नावावर असा विक्रम आहे जो कोणीही मोडू शकले नाही. 

| Jan 16, 2025, 13:17 PM IST
1/7

बॉलिवूड इंडस्ट्री

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. आज आम्ही तुम्हाला अशातच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहेत. ज्याने केलेला विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. 

2/7

विक्रम

या अभिनेत्याने इतक्या परदेशी चित्रपटांमध्ये काम केले आहे की, आजपर्यंत कोणताही बॉलिवूड अभिनेता हा विक्रम मोडू शकलेला नाहीये. कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊयात सविस्तर 

3/7

खलनायक

अभिनेत्याने हिंदी चित्रपटांमध्ये भयानक खलनायकाची भूमिका साकारली आहे. ज्याला बघताच खरोखरच लोक भीतीने थरथर कापायचे. 

4/7

कबीर बेदी

त्या अभिनेत्याचे नाव कबीर बेदी आहे. अभिनेत्याने 65 वर्षांच्या कारकिर्दीत 60 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये सर्वाधिक विदेशी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

5/7

परदेशी चित्रपट

त्यांनी 1960 मध्ये करिअरला सुरुवात केली. 70 च्या दशकात ते आंतरराष्ट्रीय स्टार बनले होते. त्यांनी सर्वाधिक परदेशी चित्रपट करून एक विक्रम केला आहे. जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. 

6/7

79 वा वाढदिवस

आज त्यांचा 79 वा वाढदिवस आहे. कबीर यांनी 1960 च्या दशकात 'हुलचल' चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली. परदेशात त्यांची सुपरस्टार म्हणून ओळख होती.   

7/7

चौथ्यांदा लग्न

कबीर बेदी यांनी वयाच्या 70 वर्षी त्यांनी चौथ्यांदा त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या परवीन दुसांजशी लग्न केलं. दोघेही एकमेकांना जवळपास 3-4 वर्षे डेट करत होते.