महाराष्ट्रातील मोरांचं गाव: जिथे पाहाल, तिथे दिसतील मोर!

जाणून घेवूया महाराष्ट्रात कुठे आहे मोरांचे गाव. 

| Apr 26, 2024, 18:09 PM IST

pecocoke village of mahabarata : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता पक्षी म्हणजे मोर. महाष्ट्रात एक असे गाव आहे जिथे असंख्य मोरांचे दर्शन घडते.  मोर पाहण्यासाठी अेकजण या गावाला आवर्जून भेट देतात.

 

1/7

महाराष्ट्रात एक असं अनोख गाव आहे जे मोरांचे गाव म्हणून ओळखले जाते. 

2/7

खास मोर पाहण्यासाठी अनेकजण या गावाला भेट देतात. घराच्या अंगणात रस्त्यावर सर्वत्र मोर पहायला मिळतात. 

3/7

पावसाळा आणि हिवाळा मोरांचा आवडता मौसम आहे. यामुळे  जून ते डिसेंबर हा काळ गावाला भेट देण्याची योग्य वेळ आहे.   

4/7

 या छोट्याशा गावात  खुप मोर पहायला मिळतात. मोरांमुळेच या गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे. 

5/7

अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण 23 किमी. अंतरावर  मोराची चिंचोली हे गाव आहे.  

6/7

पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर  जवळ मोराची चिंचोली हे गाव आहे.   

7/7

या गावाचं नाव चिंचोली असे असले तरी हे गाव मोराची चिंचोली म्हणून ओळखले जाते.