जुड़ने लगे लगे दो दिलों के जब किनारे; पाहा राघव- परिणीतिचा Wedding Album
परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नातील काही खास क्षण
परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नातील काही खास क्षण
1/8
परिणीती-राघवचा लग्नानंतरचा पहिला फोटो
2/8
गायक नवराज हंस च्या गाण्यांवर नाच
3/8
परिणीती-राघवचा संगीत लुक
4/8
मेहंदीला घातला ड्रेस
5/8
सानिया मिर्जा आणि मनीष मल्होत्राने लावली हजेरी
या लग्नात परिणीतीची बेस्ट फ्रेंड सानिया मिर्झानेही हजेरी लावली होती. सानिया तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात बहुरंगी शरारा परिधान करताना दिसली. या लग्नात परिणीतीचा जवळचा मित्र फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राही सहभागी झाला होता. या फोटोतही तो दिसत होता. लग्नात परिणीतीने मनीष मल्होत्राचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
6/8
लग्नाची मिरवणूक बोटीने आली
7/8