Inside PHOTOS: अमेरिकेतील सर्वात मोठं मंदिर आतून कसं दिसतं? लवकरच सर्वांसाठी खुलं
World Largest Akshardham Hindu Temple : न्यू जर्सीमधील BAPS स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरांच येत्या 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. हे जगातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं हिंदू मंदिर असणार आहे.
Second Largest Hindu Temple: अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू धर्मियांसाठी एक आनंदाची माहिती समोर येतेय. देशाबाहेर बांधण्यात येणाऱ्या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्धाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. BAPS (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था) स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर आता भाविकांसाठी खुले होणार आहे.
1/6
Inside PHOTOS: अमेरिकेतील सर्वात मोठं मंदिर आतून कसं दिसतं? लवकरच सर्वांसाठी खुलं
2/6
भारताबाहेरील मंदिर
3/6
भव्यदिव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण
4/6
१० हजार शिल्प
5/6
Baps Swaminarayan Akshardham world second largest Hindu temple in usa inside photo
6/6