नव्या शोमध्ये असा असणार सुनील ग्रोवरचा लूक

Apr 04, 2018, 11:48 AM IST
1/5

Sunil Grover, Shilpa Shinde

Sunil Grover, Shilpa Shinde

कपिल शर्मा पुन्हा एकदा नवा शो घेऊन छोट्या पडद्यावर सज्ज झाला आहे. त्यानंतर आता अभिनेता सुनील ग्रोवरने देखील एका नव्या शोच्या माध्यमातून दमदार एन्ट्री केली आहे. 

2/5

Sunil Grover, Shilpa Shinde

Sunil Grover, Shilpa Shinde

सुनील ग्रोवरला या लूकमध्ये पाहून तुम्हाला शो बघण्याची उत्सुकता वाढणार आहे. मात्र अद्याप लूक व्यतिरिक्त कोणतीच माहिती समोर आलेली नाही. 

3/5

Sunil Grover, Shilpa Shinde

Sunil Grover, Shilpa Shinde

या शोमध्ये अली असगर, सुगंधा मिश्रा आणि सुरेश मेनन दिसणार आहेत. अली पुन्हा एकदा वेगवेगळ्या गेटअपमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये कॉमेडीसोबतच क्रिकेट कॉम्बिनेशनला देखील पाहू शकणार आहे. 

4/5

Sunil Grover, Shilpa Shinde

Sunil Grover, Shilpa Shinde

या शोला कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा आणि द कपिल शर्मा शोच्या क्रिएटिव हेड प्रीति सिमोन प्रोड्युस करत आहेत. सुनील ग्रोवरच्या या शोचे नाव दन दना दना दन असं नाव ठेवलं आहे. 

5/5

Sunil Grover, Shilpa Shinde

Sunil Grover, Shilpa Shinde

आयपीएलचे सामने 7 एप्रिलला सुरू होत असून 27 मे रोजी संपणार आहे. गेल्यावर्षीचा आयपीएलचा सिझन अधिक हिट ठरला आहे. आयपीएलसोबत सुरू होणाऱ्या नव्या कॉमेडी शोला दर्शक किती पसंती देतात हे पाहणं गरजेचं आहे.