Makar Sankranti Wishes in Marathi : मकर संक्रांतीला प्रियजनांना तिळगुळासोबत द्या खास मराठीत शुभेच्छा

Happy Makar Sankranti Wishes in Marathi : नव्या वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती...महिलांपासून लहान मोठ्यांना आवडणारा हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा होता. पंतग, मांजा, तिळाचे लाडू, तिळ पोळीचा स्वाद घेताना आपल्या प्रियजनांना आणि स्टेट्सवर ठेवायला खास मराठीत शुभेच्छा 

| Jan 13, 2025, 13:05 PM IST
1/7

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

2/7

नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे... तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे..संक्रांतीच्या शुभेच्छा 

3/7

 कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4/7

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत, नात्यातला आणि माणसांमधील गोडवा वाढवूया, मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला हार्दिक शुभेच्छा!

5/7

गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कटवटपणा बाहेर पडू द्या, या संक्रांतीला तीळगुळ खाताना, मनात आमची आठवण राहू द्या, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/7

गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कटवटपणा बाहेर पडू द्या, या संक्रांतीला तीळगुळ खाताना, मनात आमची आठवण राहू द्या, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

7/7

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा