Oldest bodybuilder : 90 वर्षांचा बॉडिबिल्डर; आजोबांच्या फिटनेस समोर तरुणही फेल ठरतील

Oldest bodybuilder in the world:  जिम एरिंगटन 77 वर्षांपासून बॉडिबिल्डींग करत आहेत. बॉडिबिल्डींग हेच त्यांचे करिअर आहे.

Mar 19, 2023, 22:53 PM IST

Oldest bodybuilder in the world: जिद्दीच्या जोरावर माणूस कोणत्याही वयात यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकतो. अशीच एक लक्षवेधी कामगिरी 90 वर्षांच्या आजोबांनी केली आहे. या बॉडिबिल्डर आजोबांच्या फिटनेस समोर तरुणही फेल ठरतील. जिम एरिंगटन (Jim Arrington) असे या आजोबांचे नाव आहे. 

1/7

जिम एरिंगटन वयाच्या 13 वर्षापासून बॉडिबिल्डिंगचा सराव करत आहेत. 

2/7

जिम एरिंगटन नियमीत सराव करतात. 

3/7

जिम एरिंगटन यांना  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. 

4/7

जिम एरिंगटन यांनी बॉडिबिल्डिंगच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. 

5/7

जिम एरिंगटन यांचे पिळदार शरीर पाहून तरुणही त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहेत. 

6/7

उतारवयात माणूस शरीराने मनाने खचून जातो. मात्र, उतार वयातही जिम एरिंगटन यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.  

7/7

जिम एरिंगटन जगातील सर्वात वयोवृद्ध बॉडीबिल्डरचा दर्जा मिळाला आहे. त्याच्या या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.