KKR च्या फलंदाजाची पत्नी, जी सध्या Shubman Gill चं घर करतेय डिझाईन

कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज नितीश राणाची पत्नी सांची मारवाह सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. 

Mar 19, 2023, 21:24 PM IST
1/5

नितीश राणा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त यश मिळवू शकला नाही. मात्र आयपीएलमध्ये तो खूप लोकप्रिय ठरला. राणाची पत्नीही चर्चेत असते. 

2/5

राणाची पत्नी सांची मारवाह अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहे. 

3/5

सांची आणि नितीशची लव्हस्टोरी फुटबॉलच्या मैदानावर सुरू झाली. साची नितीशच्या भावासोबत फुटबॉल खेळायची. इथेच दोघांची मैत्री झाली आणि मग त्याचं रूपांतर प्रेमात झालं.

4/5

सांचीने अंसल युनिव्हर्सिटीच्या सुशांत स्कूल ऑफ डिझाइनच्या फॅकल्टीमधून शिक्षण पूर्ण केलंय. ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे.

5/5

सध्या ती शुभमन गिलच्या नवीन घराचं डिझाईन करत असल्याची चर्चा आहे.