पायात पैजण घातल्याचे शरीराला 5 फायदे, तुम्हाला माहिती आहे का?
Pravin Dabholkar
| Jul 17, 2023, 15:46 PM IST
1/6
पायात पैजण घातल्याचे शरीराला 5 फायदे, तुम्हाला माहिती आहे का?
Benefits of Wearing Silver Anklets: बहुतेक भारतीय स्त्रिया लग्नानंतर किंवा आधीच पैंजण घालू लागतात. पैंजण हा स्त्रियांच्या सोळा शृंगारातील महत्त्वाचा भाग आहे. सोळा शृंगारमध्ये टिकली, सिंदूर, बांगड्या, पैंजण यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. यामुळेच विवाहित महिला नेहमी पायात पैंजण घालतात. पण पायात पैंजण घालणयाचे शरीरालादेखील अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहे का? पैंजण तुमच्या पायांचे सौंदर्य तर वाढवतातच पण तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. एवढेच नव्हे तर पैंजणातून निघणारा आवाज सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. चांदीचे गुण शरीर आणि मन दोन्हीवर सकारात्मक परिणाम करतात. पण आजकाल अनेक मुलींना पायात पैंजण घालणे ही जुनी फॅशन वाटते. जर तुम्हीही त्यांच्यापैकी एक असाल, तर पैंजण घालण्याचे हे फायदे नक्की जाणून घ्या.
2/6
हाडे मजबूत होतात
पायात पैंजण घातल्याने एक्यूप्रेशरचे काही बिंदू दाबले जातात आणि यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पैंजण घातल्याने हाडे मजबूत राहतात. पायांच्या संपर्कात पैंजण आल्यावर या धातूचे घटक त्वचेला घासतात आणि शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे हाडे मजबूत होतात. तुम्हाला कोणतीही मेहनत न करता हाडे मजबूत ठेवायची असतील, तर आजपासूनच पायात पैंजण घालायला सुरुवात करा.
3/6
रोगप्रतिकारक शक्ती
4/6
शरीराचे तापमान राखले जाते
चांदी शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. चांदीचे पैंजण शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय चांदीचे पैंजण घातल्याने पायात कोणत्याही प्रकारच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पाय दुखणे किंवा सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर पायात चांदीची पायघोळ जरूर घाला. यामुळे तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.
5/6
रक्ताभिसरण चांगले होते
6/6