शिल्पा शेट्टी ते कतरिना कैफ 'या' अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी केल्या महागड्या सर्जरी

Actress Plastic Surgery : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पा वयाच्या 48 व्या वर्षी देखील इतकी फिट आणि सुंदर कशी दिसते असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं कारण तिचं डायट, वर्कआऊट आहे असं अनेक लोक म्हणतात. त्यातही सगळं तिच्या पद्धतीनं ती करते ती आरामही नीट करते योगा करते, तेच तिच्या सुंदरतेच कारण असल्याचं बोलतात. पण तुम्हाला माहितीये शिल्पा शेट्टीनं सुंदर दिसण्यासाठी खूप महागडी सर्जरी केल्याचं म्हटलं जात होतं. त्यात आणखी कोणत्या अभिनेत्री आहेत जाणून घेऊया...

Diksha Patil | Jul 17, 2023, 15:18 PM IST
1/7

शिल्पा शेट्टी

actress plastic surgery

शिल्पानं तिच्या नाकाची सर्जरी केल्याचं एका मुलाखतीत मान्य केलं होतं. 

2/7

श्रृती हासन

actress plastic surgery

श्रृती हासन ही कमाल हासन यांची लेक असून तिनं देखील नाकाची आणि ओठांची सर्जरी केली होती. 

3/7

करीना कपूर

actress plastic surgery

करीना कपूरनं तिच्या ओठांची आणि चिक बोन्सची सर्जरी केली होती. 

4/7

ऐश्वर्या राय बच्चन

actress plastic surgery

ऐश्वर्या रायनं प्लास्टिक सर्जरीच्या मदतीनं तिच्या गालांचा आकार बदलल्याचे म्हटले जाते. 

5/7

जॅकलिन फर्नांडिस

actress plastic surgery

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने देखील तिच्या ओठांची सर्जरी केली आहे.

6/7

कतरिना कैफ

actress plastic surgery

कतरिनानं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी ओठांची सर्जरी केली होती. 

7/7

प्रियांका चोप्रा

actress plastic surgery

प्रियांकाने एकदा नाही तर बऱ्याच वेळा प्लास्टिक सर्जरी केली आहे. प्रियांकानं नाक, ओठ आणि चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली. एवढंच नाही तर तिने ब्रेस्ट इम्प्लांट देखील केल्याचं म्हटलं जातं.