मुंबई : लैंगिक छळ हा नेहमीच शारीरिक असतोच असं नाही... अनेकदा स्त्रियांना ही हॅरेसमेंट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांतूनही जाणवते...
आपण कपडे घातलेत किंवा नाही? असा प्रश्न समोरच्या व्यक्तीची नजर पाहून स्त्रियांना पडावा... पण, याला उत्तर कसं द्यावं हे मात्र अशावेळी एखादीला सुचणार नाही... तर पाहा, इथे... कसं धडा शिकवाल अशा व्यक्तीला... हेच सांगणारा हा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.
पाहा व्हिडिओ...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.