phone

Ex-Boyfriend कडे Intimate Photos असल्याने 29 वर्षीय तरुणीने काय केलं पाहिलं का? पोलिसही हादरले

Bengaluru Woman Police Shocked: या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरुवातीला ही साधारण दुर्घटना असल्याचं समजून तपास हाती घेतला. मात्र त्यानंतर जे समोर आलं ते पाहून त्यांना धक्काच बसला.

Sep 30, 2024, 02:53 PM IST

स्मार्टफोनमधून मेसेज डिलीट करणं गुन्हा आहे का? सुप्रीम कोर्टाचा निकाल एकदा वाचाच!

एक नवीन प्रश्न सध्या समोर येत आहे. फोनमधून मेसेज, फोटो आणि कॉल हिस्ट्री डिलीट करणे गुन्हा मानला जाणार. सर्वोच्च न्यायालयाने या मुद्दा स्पष्ट करत यावर उत्तर दिले आहे. 

 

Aug 29, 2024, 02:32 PM IST

Personality Test: फोन पकडण्याच्या स्टाईलवरुन ओळखा तुमचा स्वभाव!

तुम्ही फोन कसा वापरता यावरुनही तुमच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज येतो? हो हे खरं आहे. मोबाइल वापरण्याच्या स्टाईलवरुन तुमचे व्यक्तीमत्व कसे असेल, हे कसं ओळखालं पाहा

Aug 17, 2024, 12:43 PM IST
MP Supriya Sule Phone And Whats App Hacked PT2M4S

सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सऍप हॅक

सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सऍप हॅक

Aug 11, 2024, 06:00 PM IST

बाप रे! महिलेने मोबाईलसाठी बनवलं चक्क जिवंत मुग्यांचं कव्हर, पेटाने घेतला आक्षेप... Viral Video

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला फोनवर बोलत आहे. पण तिच्या मोबाईलला जे कव्हर लावण्यात आलं आहे, ते पाहून पाहाणारे हैराण झाले आहेत. या महिलेने चक्क मोबाईलसाठी चक्क जिवंत किड्या-मुंग्यांचं कव्हर बनवलं आहे. 

Aug 10, 2024, 07:59 PM IST
Rahul Gandhi Wish Happy Birthday To Uddhav Thackeray Over Phone PT35S

राहुल गांधीकडून उद्धव ठाकरेंना फोनवरुन शुभेच्छा

राहुल गांधीकडून उद्धव ठाकरेंना फोनवरुन शुभेच्छा

Jul 27, 2024, 03:20 PM IST

रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघताय? मेंदूपासून हृदयापर्यंतच्या 'या' आजारांना द्याल निमंत्रण!

World Brain Day 2024 : दिवसभर काम करुन थकल्यानंतरही अनेकांना रात्री झोपताना मोबाइल बघण्याची सवय असते. पण तुमची ही सवय किती घातक आहे हे एका रिसर्चमधून अधोरेखित झालं आहे. 

Jul 22, 2024, 03:59 PM IST

Personality Test : फोन पकडण्याच्या पद्धतीवरून ओळखू शकतात स्वत: चं व्यक्तीमत्त्व

Personality Test : तुमची फोन पकडण्याची पद्धत सांगते तुमच्यातील न माहित असलेले 'हे' गुण 

Jun 29, 2024, 06:53 PM IST

'कोणी कोणाचा नातेवाईक पण...', EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी फेटाळले आरोप

Ravindra Waikar On EVM : नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल (Ravindra Waikar Kin Booked By Police) केलाय. त्यावर आता वायकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 16, 2024, 05:20 PM IST

'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल

Ravindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.

Jun 16, 2024, 01:32 PM IST

मोबाईलमध्ये Location ऑन राहिल्यास किती प्रमाणात बॅटरी होते कमी?

मोबाईलमध्ये  Location ऑन राहिल्यास किती प्रमाणात बॅटरी होते कमी?

Jun 12, 2024, 12:18 PM IST

नशेचे औषध देऊन नवऱ्याचे हात-पाय बेडला बांधले अन्...; पत्नीचा क्रूरपणा पाहून बसेल धक्का

Trending News In Marathi: पत्नीने पतीचे हात-पाय बेडला बांधले, नंतर त्याला बॅटने मारहाण केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

May 31, 2024, 02:48 PM IST

फोन असो किंवा लॅपटॉप...कीबोर्डवरील कोणते बटण सर्वाधिक वापरले जाते?

Keyboards Unknown Facts: आजकाल सर्व काम ही हॉयटेक मोबाईल आणि लॅपटॉपवर होतात. यावर दोन्ही गॅझेटवर खूप सारे बटण असतात. पण कधी विचार केलाय यातील सर्वाधिक वापरले जाणारे बटण कोणतं आहे तुम्हाला माहितीय का?

 

May 21, 2024, 08:05 AM IST

Health Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा...

Mobile phone use in morning : सकाळी जाग आली की पहिले अंथरुणात मोबाईल शोधत असतो. मोबाईल पाहिल्याशिवाय आपली सकाळ होणे अशक्य... पण सकाळी उठल्या मोबाईल वापरणे हे किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का? 

Jan 4, 2024, 03:16 PM IST