व्हॅलेंटाइन स्पेशल: टॉप १० WhatsApp आणि SMS संदेश

व्हॅलेंटाइन डे म्हणजे तरुणाईसाठी आकर्षणाचा विषय. अनेक जण या दिवशी प्रेम व्यक्त करतात. काही जण दिवसाची खूप आतूरतेने वाट पाहत असतात. आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. एसएमएस पाठवून विश करणं देखील आकर्षणाचा विषय आहे. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला एसएमएस पाठवून व्हॅलेंटाईन डे विश करू शकता.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 13, 2016, 01:27 PM IST
व्हॅलेंटाइन स्पेशल: टॉप १० WhatsApp आणि SMS संदेश title=

मुंबई : व्हॅलेंटाइन डे म्हणजे तरुणाईसाठी आकर्षणाचा विषय. अनेक जण या दिवशी प्रेम व्यक्त करतात. काही जण दिवसाची खूप आतूरतेने वाट पाहत असतात. आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. एसएमएस पाठवून विश करणं देखील आकर्षणाचा विषय आहे. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला एसएमएस पाठवून व्हॅलेंटाईन डे विश करू शकता.

 डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! :-)
Happy Valentine's Day!

तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे. :)
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!! ;)
Happy Valentine's Day!

पाहशील जिथे जिथे नजर उचलून...
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन :)
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू....
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!!
Happy Valentine's Day!

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
Happy Valentine's Day!

Jab tanhai me aapki yaad aati hai,
Hontho pe ek hi fariyad aati hai...
Khuda aapko har khushi de,
Kyonki aaj bhi hamari har khushi aapke baad aati hai..

Jub Khamosh Aankho Se Baat Hoti Hai
Aise Hi Mohabbat Ki Suruwat Hoti Hai
Tumhare Hi Khayalo Mein Khoye Rehte Hain
Pata Nahi Kab Din Kab Raat Hoti Hai

ulfaat mein shabdon ki ahmiyat nahi hoti,
Dil ke jazbaat ki awaaz nahi hoti,
Aakhen bayaan kar deti hain dil ki daastan,
Mohabbat lafzon ki mohtaaz nahi hoti!

I wrote your name in the sky,
but the wind blew it away.
I wrote your name in the sand,
but the waves washed it away.
I wrote your name in my heart,
and forever it will stay.
Happy Valentine Day!

No poems no fancy words
I just want the world to know
that I LOVE YOU my Princess with all my heart.
Happy Valentines Day.

U r unique
U r caring &
U r the best….
N I’m d luckiest to
Have U in my life!
HAPPY VALENTINE'S DAY MY SWEET HEART!