व्हिडिओ : असा होतो व्हॅलेंटाइन डेचा गैरवापर

व्हॅलेंटाइन डे म्हणजे तरुणाईसाठी आकर्षणाचा विषय.

Updated: Feb 13, 2016, 11:46 AM IST
व्हिडिओ : असा होतो व्हॅलेंटाइन डेचा गैरवापर title=

मुंबई : व्हॅलेंटाइन डे म्हणजे तरुणाईसाठी आकर्षणाचा विषय. अनेक जण या दिवशी प्रेम व्यक्त करतात. काही जण दिवसाची खूप आतूरतेने वाट पाहत असतात. आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. पण काही लोकं या दिवसाचा कसा गैरवापर करतात हे सांगणारा हा व्हिडिओ

पाहा व्हिडिओ