व्हॅलेनटाईन डे स्पेशल : पाठवा प्रेमाची कविता

तुम्ही पाठवा तुमच्या व्हॅलेनटाईनसाठी लिहलेली तुमची कविता... चांगल्या कविता आम्ही सादर करू ‘झी २४ तास’वर ‘व्हॅलेनटाईन स्पेशल शो’मध्ये.

Updated: Feb 14, 2013, 07:48 AM IST

www.24taas.com, मुंबई
प्रेम.... प्रेम सारेच करतात....
काहीजण बोलून दाखवतात....
तर काही जण लपवून ठेवतात....

तुम्ही पाठवा तुमच्या व्हॅलेनटाईनसाठी लिहलेली तुमची कविता... चांगल्या कविता आम्ही सादर करू ‘झी २४ तास’वर ‘व्हॅलेनटाईन स्पेशल शो’मध्ये.
व्हॅलेनटाईन डे म्हणजे साऱ्याच प्रेमी युगुलांसाठी हवाहवासा असा दिवस.... आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला आपल्या भावना पोहचविण्याचा हा दिवस... अनेक जण काही भेटवस्तू देऊन आपला व्हॅलेनटाईन डे साजरा करतात. मात्र आता तुमच्या याच भावना तुमच्या जोडीदारापर्यंत पोहचवा कविता किंवा गाण्याच्या माध्यमातून.... मग विचार कसला करताय... व्यक्त करा तुमचं प्रेम...
आपल्या व्हॅलेनटाईनसाठी लिहा खास प्रेमाची कविता... खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमची कविता... आणि द्या आपल्या जोडीदाराला ही खास भेट....

आपण आपल्या कविता पाठवू शकता आमच्या या पत्त्यावर –
झी २४ तास, मधु इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग,
चौथा मजला, पांडुरंग बुधकर मार्ग,
वरळी, मुंबई – ४०००१३.
फॅक्स नंबर - २४९९००७१

पाठवा आपल्या कविता फेसबुकवरही...
www.facebook.com/zee24taas
किंवा लॉग इन करा
www.24taas.com