First Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
Feb 25, 2023, 10:37 AM ISTZodiac : 'या' 4 राशीचे पुरुष असतात Best Husband, पत्नीला सन्मान देतात आणि असतात Romantic
Zodiac Signs : प्रत्येक मुलीचा स्वप्नाचा राज कुमाराबद्दल वेगवेगळ्या कल्पना असतात. प्रेम करणारा, आपल्याला राणी सारखा ठेवणारा, आपल्या सन्मान करणारा आणि Romantic असावा...पण आपल्याला कसं कळेल की तो जोडीदार बेस्ट नवरा आहे की नाही, तर ज्योतिषशास्त्र (Astrology Today In marathi) तुम्हाला नक्कीच मदत करेल.
Feb 25, 2023, 09:13 AM ISTराशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींचे जोडीदारासोबत संबंध दृढ होतील
असा असेल तुमचा आजचा दिवस
May 9, 2021, 06:44 AM ISTराशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींना जोडीदाराच्या साथीने धनलाभ
असा असेल तुमचा आजचा दिवस
Sep 6, 2020, 07:20 AM ISTअश्रू अनावर... जोडीदाराचं अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलवरून
लॉकडाऊनमुळे आली ही वेळ
Apr 17, 2020, 11:34 AM ISTराशीभविष्य २९ मार्च | 'या' राशींच्या व्यक्तींचे जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ
असा असेल तुमचा आजचा दिवस
Mar 29, 2020, 07:11 AM ISTप्रेमासाठी तरुणींना या कंपन्यांकडून मिळतेय 'डेटिंग लीव्ह'
कंपन्यांनी आपला हा निर्णय सोशल मीडियावरून शेअर केल्यानंतर या निर्णयाचं कर्मचारी वर्गाकडून कौतुक केलं जातंय
Jan 24, 2019, 01:05 PM ISTलग्नानंतर पार्टनसोबत या गोष्टी कधीच शेअर करू नका
जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या पार्टनरसोबत शक्यतो शेअर करू नयेत.
Aug 4, 2018, 12:24 PM ISTएनआरआय आणि त्यांच्या जोडीदारांसाठी महत्त्वाची बातमी
यामुळे, एनआरआय विवाहांची आकडेवारी सहज मिळू शकेल
Jun 7, 2018, 03:28 PM IST'इंटरनेट'वर नव्हे तर या ठिकाणी सापडू शकतो तुमच्या स्वप्नातील 'जोडीदार'
तुमच्या फ्रेंड्सच्या गॅंगमध्ये तुम्ही एकटेच 'सिंगल' आहात का?
Apr 25, 2018, 11:31 AM ISTपती-पत्नीला अमेरिकेत नोकरी नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका
एच-1 बी व्हिजा घेऊन अमेरिकेत काम करण्यासाठी दाखल झालेल्या व्यक्तींच्या जोडीदाराला हा व्हिजा दिला जातो. यामध्ये सर्वात जास्त संख्या भारतीय दाम्पत्याची आहे
Apr 24, 2018, 04:21 PM ISTहे ७ गुण असलेल्या मुली मुलांना आवडतात
प्रत्येक माणसाचे असे स्वप्न असते की त्याचा वा तिचा पार्टनर तिला वा त्याला समजून घेईल. जिच्याशी भांडण जरी झाले तरी त्यामुळे प्रेम वाढेल. ज्याची चुकीची गोष्टही अनेकदा योग्य वाटेल. जाणून घ्या मुलींबद्दलच्या या ७ गोष्टी ज्या मुलांना भावतात.
Mar 29, 2018, 04:30 PM ISTपार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही ट्रक्स, ज्याद्वारे तुम्ही पार्टनसोबत ऑफिसमधील ताण कमी करण्यावर प्रभुत्व मिळवू शकाल...
Jan 14, 2018, 07:54 PM ISTकोणत्या राशीचा असावा तुमचा जोडीदार
विवाह ठरवताना मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून...
Nov 29, 2016, 11:04 AM IST