मुंबई : व्हॉटस अॅपने पहिल्यांदा खूप सारे कस्टम ऑप्शन्स दिले आहेत, कस्टम ऑप्शन्सला कॉन्टॅक्ट लेव्हलपर्यंत चांगले बदल केले आहेत. जसं की जर तुम्ही, कोणत्याही व्यक्तीच्या म्हणजेच कॉन्टॅक्टचा रिंगटोन वेगळा ठेऊ इच्छीतात तर तो ठेवता येणार आहे.
तुम्ही तुमच्या प्ले लिस्टमधून कोणतंही गाणं उचला, ते त्या व्यक्तीचा आपल्यासाठी तुम्ही रिंगटोन सेट करू शकतात. यामुळे फोन घेण्याआधीच तुम्हाला समजणार आहे की हा कुणाचा फोन आहे. तसेच नोटीफिकेशनसाठी तुम्ही वेगवेगळे लाईट देखिल निवडू शकतात.
व्हायब्रेशन इनेबल आणि डिसेबल करू शकतात, प्रत्येक कॉन्टॅक्टमध्ये पॉप-अप नोटीफिकेशन्स सेट करू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.