महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजनको) मध्ये 4 जागा

 महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये (महाजनको) कार्यकारी संचालक - तांत्रिक (१ जागा) कार्यकारी संचालक - सीपी अॅण्ड सी (१) कार्यकारी संचालक-एफ अॅण्ड सी ( १) मुख्य महाव्यवस्थापक सुरक्षा (१) ही पद भरण्यात येणार आहेत . अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०१४ आहे . अधिक माहिती www.mahagenco.in वर लॉग ऑन करा. 

Updated: Sep 4, 2014, 09:42 PM IST
महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजनको) मध्ये 4 जागा title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये (महाजनको)

कार्यकारी संचालक - तांत्रिक (१ जागा) कार्यकारी संचालक - सीपी अॅण्ड सी (१)

कार्यकारी संचालक-एफ अॅण्ड सी ( १)

मुख्य महाव्यवस्थापक सुरक्षा (१) ही पद भरण्यात येणार आहेत .

अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०१४ आहे.

अधिक माहिती www.mahagenco.in वर लॉग ऑन करा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.