व्हिडिओ : एक धम्माल 'मॅट्रिमोनियल डेट'...

तुम्ही कधी मॅट्रीमोनियल डेट अनुभवलीय का? तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ अगदी जवळचा वाटेल... 

Updated: Dec 7, 2014, 10:22 PM IST
व्हिडिओ : एक धम्माल 'मॅट्रिमोनियल डेट'...    title=

मुंबई : तुम्ही कधी मॅट्रीमोनियल डेट अनुभवलीय का? तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ अगदी जवळचा वाटेल... 

जुळवून आणलेलं लग्न म्हणजेच अपेक्षा आल्या... बंधनं आली... पण, त्याला उत्तर कसं द्यायचं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं... अशाच एक मुलीनं तिच्या मॅट्रिमोनियल डेटला त्याच्याच शब्दांत दिलेलं उत्तर तुम्हाला नक्कीच आवडेल... तर जरुर पाहा... 

व्हिडिओ पाहा... 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.