प्रत्येकाने 'एफबी'वर शेअर करावा असा व्हिडीओ

अनेक वेळा आपला गैरसमज कसा होता, किंवा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यासाठी किती महत्वाचे असतात.

Updated: Jul 27, 2016, 10:51 PM IST

मुंबई : अनेक वेळा आपला गैरसमज कसा होता, किंवा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यासाठी किती महत्वाचे असतात, हे आपल्याला ते गेल्यानंतर कळतं, ते आपल्यासाठी जास्त जगत असतात, हे आपल्याला कधीच का कळत नाही, पण हा व्हिडीओ पाहिला तर तुम्ही जवळच्यांनाही त्रास देणार नाहीत.