video : मुंबईकरांचे स्पिरीट दाखवणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

कोणतेही संकट कोसळले, काहीही परिस्थिती असो मुंबई कधीच थांबत नाही. काहीही घडले तरी दुसऱ्या दिवशी मुंबई पुन्हा त्याच स्पिरीटने धावू लागते.

Updated: Jan 5, 2016, 11:17 AM IST
video : मुंबईकरांचे स्पिरीट दाखवणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल title=

मुंबई : कोणतेही संकट कोसळले, काहीही परिस्थिती असो मुंबई कधीच थांबत नाही. काहीही घडले तरी दुसऱ्या दिवशी मुंबई पुन्हा त्याच स्पिरीटने धावू लागते. मुंबईकरांचा स्पिरीट दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. बातमीच्या खाली व्हिडीओ आहे. 

मुंबई म्हणजे ट्रॅफिक हे ठरलेलेच. मात्र या कंटाळवाण्या ट्रॅफिकमध्येही मुंबईकरांनी मजा शोधलीये. ट्रॅफिकदरम्यान मजामस्ती करत रस्त्यावर डान्स करणाऱ्या मुंबईकरांचा हा व्हिडीओ आहे. 

पाहा हा व्हिडीओ