एयरइंडियामध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी

नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी गरजू उमेदवारांना चालुन आले. एयरइंडियामध्ये 'प्रशिक्षाणार्थी केबीन क्रु' ( ट्रेनी केबीन क्रु) पदासाठी महिला आणि पुरूषांसाठी वेकेन्सी आहे. इच्छुक उमेदवार २३ मे पर्यंत अर्ज करु शकता.

Updated: May 3, 2016, 08:51 AM IST
एयरइंडियामध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी title=

मुंबई : नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी गरजू उमेदवारांना चालुन आले. एयरइंडियामध्ये 'प्रशिक्षाणार्थी केबीन क्रु' ( ट्रेनी केबीन क्रु) पदासाठी महिला आणि पुरूषांसाठी वेकेन्सी आहे. इच्छुक उमेदवार २३ मे पर्यंत अर्ज करु शकता.

पदांची संख्या : ३००

पात्रता : किमान पात्रता १२ वी पास आहे. तसेच मॅनेजमेंट अॅड कॅटरिंग टेक्नॉलजीमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केला आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

उमेद्वारांना ग्रुप डायनेमिक्‍स अॅड पर्सनॅलिटी असेसमेंट परीक्षा द्यावी लागेल. जे उमेदवार यामध्ये पास होतील त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल.

पगार :१५,०००

अर्ज : फक्त ऑनलाइन होतील, इच्छुक उमेद्वार http://www.airindia.in/careers.htm या साइटवर अर्ज भरु शकतात.