job vacancy

दिवाळीआधीच लक्ष्मी प्रसन्न! पुढल्यावर्षी सर्वांचा पगार...; प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी Good News

Salary News : महिन्याच्या सुरुवातीलाच बातमी पगाराची. दिवाळी बोनसवरच समाधानी राहू नका. पाहा नव्या आकडेवारीचा तुमच्यावर कसा होणार परिणाम 

 

Nov 3, 2023, 09:17 AM IST

नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी; 'हे' तुमच्यासोबतही घडू शकतं, लक्ष कुठंय?

Job News : देशातील निवडणुकांआधी नोकरदार वर्गाच्या जीवाला घोर लावणारी बातमी; आकडे पाहून सरकारच्याही चिंतेत पडणार भर. पाहा असं नेमकं काय घडलंय... 

 

Nov 2, 2023, 09:08 AM IST

LIC Recruitment 2023: 'या' पदासाठी एलआयसीमध्ये सुरू आहे नोकरभरती, एका क्लिकवर जाणून घ्या संपुर्ण डिटेल्स

Apprentice Development Officer: एलआयसीमध्ये अनेकदा नोकरभरती निघते. याचा फायदा खूप लोकांना झाला आहे. एलआयसीमध्ये पुन्हा एकदा नोकरभरती सुरू झाली आहे. यावेळी नोकरी शोधणाऱ्यांसाठी याचा चांगला फायदा होऊ शकतो. 

Jan 24, 2023, 06:29 PM IST

Job Vacancy News: नोकरीच्या शोधात असाल तर सुवर्णसंधी, Zomato मध्ये 800 जागांसाठी भरती

झोमॅटोमध्ये तब्बल 800 जागांसाठी नोकरभरती होणार असून कंपनीचे सीईओ दिपिंदर गोयल यांनी LinkedIn वर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. झोमॅटोमध्ये पाच पदांसाठी जागा रिक्त असून एकूण 800 जागा आहेत. एकीकडे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु असताना झोमॅटोच्या निमित्ताने नोकरी शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी मिळाली आहे. 

 

Jan 24, 2023, 10:19 AM IST

NHM Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी, राज्यभरात 'या' पदांसाठी होतेय मेगाभरती...त्वरित भरा अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असं बंधनकारक असणार आहे. 

Dec 13, 2022, 12:18 PM IST
75 thousand job opportunities will be available in the state Fadnavis announced PT1M25S

Video | केंद्राप्रमाणे राज्यात होणार मेगा पोलिस भरती

Deputy Chief Minister announced that 75 thousand job opportunities will be available in the state

Oct 22, 2022, 01:40 PM IST

तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 'हा' आकडा असेल तर मिळणार नाही Job, कंपनीची विचित्र अट

कंपनीत नोकरीची संधी, पण त्यासाठी शैक्षणिक पात्रतेची नाही तर ही आहे अट

Sep 26, 2022, 09:17 PM IST
VIDEO | 10 Lakh Government Job In One And Half Year PT45S

VIDEO | दीड वर्षांत 10 लाख सरकारी नोकऱ्या

VIDEO | 10 Lakh Government Job In One And Half Year

Aug 5, 2022, 10:40 AM IST
Surjewala critises PM Modi JOB recrutment PT1M11S

काँग्रेसची मोदी सरकारवर सडकून टीका

Surjewala critises PM Modi JOB recrutment

Jun 14, 2022, 02:40 PM IST

कोणत्याही पदवी विना नोकरी, टेस्ला देणार 10 हजार रोजगार

टेस्लाचे सीईओ (CEO) एलोन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, 2022 पर्यंत ऑस्टिन जवळील टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 10 हजाराहून अधिक लोकांना नोकरीवर घेतले जाईल.

Apr 6, 2021, 06:58 PM IST

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, कॅगकडून 10 हजारांहून अधिक पदांसाठी भरती

 सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुर्वण संधी 

Jan 27, 2021, 02:44 PM IST