हँडसम तरुणाच्या बाजूने जातांना काय विचार करतात महिला

स्मार्ट मुलांच्या बाजूने जात असतांना त्यांना पाहून मुली काय विचारक करत असतात हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असेल. असं नाही आहे की फक्त मुलंच मुलींकडे पाहून काही तरी विचार करतात तर मुलीही कोणताही हॅंडसम आणि स्मार्ट मुलांकडे पाहून विचारात पडतात.

Updated: Jun 5, 2016, 07:30 PM IST
हँडसम तरुणाच्या बाजूने जातांना काय विचार करतात महिला title=

मुंबई : स्मार्ट मुलांच्या बाजूने जात असतांना त्यांना पाहून मुली काय विचारक करत असतात हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असेल. असं नाही आहे की फक्त मुलंच मुलींकडे पाहून काही तरी विचार करतात तर मुलीही कोणताही हॅंडसम आणि स्मार्ट मुलांकडे पाहून विचारात पडतात.

पाहा काय विचार करतात मुली - 

१. किती सुंदर मुलगा आहे हा. पण याच्याकडे लांबूनच पाहिलं पाहिजे नाहीतर भाव खाईल हा.

२. हा मुलगा इतका सुंदर आहे की याच्या खूप गर्लफ्रेंड असतील.

३. या मुलाची गर्लफ्रेंड असेल का? असेल तर मग कशी असेल? पण नसू ही शकते.

४. तो फोनवर किती हळू बोलतोय काहीच समजत नाही. खरंच खूप छान आहे पण समजदारही असेल का ?

५. किती सुंदर मुलगा आहे. आधी मला भेटला असता तर.