फोनवर करा आता डायरेक्ट शेअरींग

तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्हाला काहीही शेअर करण्यासाठी एक असा अॅप सांगणार आहोत जो शेअरींगची परिभाषाच बदलून टाकेल. तुम्ही शेअरींगसाठी व्हॉट्सअॅप, व्हीचॅट, हाईक, वाईबर या सारख्या अॅपचा वापर करतो पण या अॅपवरून इतर दुसऱ्या कोणत्याही अॅपवर आपण शेअर करू शकत नाही.

Updated: Dec 20, 2015, 04:44 PM IST
फोनवर करा आता डायरेक्ट शेअरींग title=

मुंबई : तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्हाला काहीही शेअर करण्यासाठी एक असा अॅप सांगणार आहोत जो शेअरींगची परिभाषाच बदलून टाकेल. तुम्ही शेअरींगसाठी व्हॉट्सअॅप, व्हीचॅट, हाईक, वाईबर या सारख्या अॅपचा वापर करतो पण या अॅपवरून इतर दुसऱ्या कोणत्याही अॅपवर आपण शेअर करू शकत नाही.

मार्शमेलो हा असा अॅप आहे ज्यावरून आपण अँड्रॉईड फोनवर काहीही सहज शेअर करू शकतो. प्रत्येक अॅपमध्ये शेअर हा ऑप्शन असतो. शेअर फाईलने तुम्ही त्याची लिंक कोणत्याही अॅपवर पाठवू शकतो. कोणतेही फोटो, डेटा तुम्ही सहज शेअर करु शकता. फक्त लिंक कॉपी करा आणि कोणत्याही अॅपवर डायरेक्ट शेअरने पाठवून द्या.