android phone

कष्टाने चोरलेला फोन iPhone नसल्याचं समजल्यानंतर चोरांनी असं काही केलं की...

Thieves Android Phone: हा संपूर्ण प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास ज्या जोडप्यावर हल्ला झाला त्यांच्या इमारतीखालीच घडला. या हल्ल्यामुळे जोडप्याला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

Dec 5, 2023, 04:54 PM IST

सरकारकडून Android युजर्सना 'क्रिटिकल वॉर्निंग' जारी; वाचून हातातला फोन खालीच ठेवाल

Google, Samsung, Realme, Redmi, OPPO : मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान इतकं पुढे आलं की त्याचा फायदा प्रत्येकाचाल झाला. पण, याच तंत्रज्ञानातील त्रुटींकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. 

 

 

Oct 13, 2023, 08:57 AM IST

स्मार्टफोनवर ग्रीन लाइन आल्याने तुम्हालाही आलंय टेन्शन? असे करा फिक्स

अँड्रॉइड स्मार्टफोन वापरताना, अनेकांना तुमच्या स्क्रीनवर हिरव्या रेषांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मोबाईल स्क्रिनवर हिरव्या, गुलाबी रंगाच्या उभ्या रेषा दिसू लागल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. काही युजर्संनी दावा केला की त्यांनी फोन अपडेट केल्यानंतर ही समस्या दिसून आली होती. पण हे नीट करता येऊ शकते का?

Jul 30, 2023, 04:41 PM IST

How To Block Ads On Phone: तुम्हालाही फोनवर सतत त्रास देतात का Ads? जाणून घ्या हा त्रास कसा थांबवता येईल

How To Block Ads On Phone: तुम्ही मोबाईलवर एखादी गोष्ट सर्च केली आणि नंतर त्याच गोष्टीसंदर्भातील जाहिरातींचा भडिमार झालाय असं कधी झालंय का? अगदी वैताग येईल एवढ्या प्रमाणात सतत दिसणाऱ्या जाहिराती कशा थांबवायच्या जाणून घ्या.

May 25, 2023, 04:14 PM IST

चोरीला गेलेला अँड्रॉइड फोन लगेच सापडेल, स्विच ऑफ केल्यानंतरही कळेल Location

Mobile App :  गुगल प्ले स्टोअरवरून हे मोबाईल अ‍ॅप तुम्ही डाउनलोड करू शकता. 

Nov 14, 2022, 04:01 PM IST

Whatsapp : दिवाळीपासून 'या' मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर चालणार नाही

व्हॉट्सअ‍ॅपमधून पेमेंट (Whatsapp Payment) करण्याची सुविधाही आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांचा मोठा असा वर्ग आहे. 

Oct 20, 2022, 08:41 PM IST

सावधान ! नवा व्हायरस 'Girlfriend'आलाय, या मालवेअरपासून असे राहा सुरक्षित?

Smartphone Users Beware: तुमच्‍या मोबाईलला मालवेअरपासून धोका होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी करण्‍यासाठी तुम्‍हाला खरोखर आवश्‍यक नसलेले अॅप्‍स इंस्‍टॉल करु नका. ही अॅप्‍स फोनमध्ये घुसून तुमचे बँक खाते रिकामे करतात. त्यामुळे नव्या व्हायरसने खळबळ उडाली आहे. अशी धोकादायक Appsमोबाईलमधून त्वरीत डिलीट करा.

Oct 7, 2022, 11:12 AM IST

'या' 6 चुकांमुळे Smartphone होतो खराब, एकदा वाचा आणि मग ठरवा

स्मार्टफोन आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. पण कधी कधी आपल्या चुकीच्या सवयींमुळे स्मार्टफोन आयुष्य कमी होतं. 

Sep 15, 2022, 01:12 PM IST

नवीन मालवेअरचा Android युझर्सना धोका, वैयक्तिक डेटा करतोय लिक

'या' 8 अ‍ॅप्समधून वैयक्तिक डेटा जातोय चोरीला, तुमच्या फोनमध्ये आहेत का 'हे' अॅप्स 

Jul 16, 2022, 03:02 PM IST

फोनमधील 'हे' 5 महत्त्वाचे आयकॉन, जे तुमचे काम करतात सोपं

हो हे खरं आहे. वर्षानुवर्षे फोन वापरल्यानंतरही बऱ्याच लोकांना त्यांच्या फोनमधील बऱ्याच गोष्टी माहित नसतात.

May 31, 2022, 10:08 PM IST

Google चं हे फीचर वापरण्यासाठी तुम्हा इंटरनेटची गरज नाही, कसं ते जाणून घ्या

तुम्ही हे फीचर ऑफलाइन कसे वापरू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mar 7, 2022, 05:51 PM IST

चोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या

अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमचा फोन हरवल्यावर त्याला शोधण्यात मदत करतील.

Feb 1, 2022, 08:01 PM IST

जगातील सर्वात श्रीमंत बिल गेट्स या स्मार्टफोनच्या प्रेमात..

सध्या बिल गेट्स हा फोन वापरत आहेत. 

Sep 27, 2017, 01:37 PM IST

या सोप्या टिप्सनंतर कधी हँग नाही होणार तुमचा फोन, स्पीड वाढेल

 नवे फोन सुरूवातील चांगल्या स्पीडने काम करतात. पण काही काळाने त्याचा स्पीड कमी होतो. युजर्स कमी स्पीड आणि लोडिंगमुळे नंतर इरिटेट होतो. 

Aug 7, 2017, 08:19 PM IST

अँड्रॉईड फोनमध्ये या ५ गोष्टी करू नका

अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर सर्वात आधी काय केले पाहिजे, याची माहिती करून घेणे जरूरीचे आहे. यासाठी या खालील पाच गोष्टी महत्वाच्या आहेत.

Mar 17, 2016, 08:19 PM IST