वर्ल्ड कप २०१५ संपूर्ण वेळापत्रक

वर्ल्ड कप २०१५ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे यंग आणि नव्या दमाच्या प्लेअर्सची टीम वर्ल्ड कपसाठी घोषित करण्यात आली आहे. गेल्या वर्ल्ड कप विजेत्या टीममधील केवळ 4 प्लेअर्सचाच यंदाच्या टीममध्ये समावेश करण्यात आला असून युवराज सिंगचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. 

Updated: Jan 6, 2015, 09:12 PM IST
वर्ल्ड कप २०१५ संपूर्ण वेळापत्रक title=

मुंबई : वर्ल्ड कप २०१५ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे यंग आणि नव्या दमाच्या प्लेअर्सची टीम वर्ल्ड कपसाठी घोषित करण्यात आली आहे. गेल्या वर्ल्ड कप विजेत्या टीममधील केवळ 4 प्लेअर्सचाच यंदाच्या टीममध्ये समावेश करण्यात आला असून युवराज सिंगचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.