'Valentines Week' निमित्त सायली संजीवचे खास फोटोशूट, सौंदर्य पाहून प्रेमात पडाल
'Valentines Week' म्हणत सायली संजीवने शेअर केले गुलाबी रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो.
Feb 13, 2025, 07:28 PM ISTरात्री 12.50 ला झालेल्या कार अपघाताबद्दल Urmila Kothare चा धक्कादायक आरोप! म्हणाली, 'मुंबई पोलीस खासगी..'
Urmila Kothare Car Accident: भरधाव वेगातील कारने दोन मजुरांना उडवलं होतं. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झालेला. या प्रकरणात आता अभिनेत्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Feb 13, 2025, 11:53 AM ISTBeauty With Brain असलेल्या 'या' अभिनेत्रीने तयार केलेला आयफोनसाठी अॅप; तुम्ही ओळखलतं का?
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री असतात ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या बुद्धिमत्तेनेही परिपुर्ण आहेत. आज आपण एका अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने नुसतं अभिनयातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता.
सलमान खाननं तोंडावर दार बंद केलं... ममता कुलकर्णीचा नवा खुलासा, चित्रीकरणादरम्यान नेमकं काय घडलं होतं? पाहा
1990 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपल्या अलीकडील खुलाशांमध्ये 'करण अर्जुन'च्या शूटिंगदरम्यान घडलेला एक महत्त्वाचा प्रसंग सांगितला. या चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने तिच्या तोंडावर दार बंद केले होते. असे नेमके का झाले असेल जाणून घेऊयात सविस्तर.
Feb 7, 2025, 01:15 PM IST
ग्लॅमरची दुनिया सोडून, इशिका तनेजा बनली सनातनी शिष्या; महाकुंभात घेतली गुरुदीक्षा
इशिका तनेजा, जी एकेकाळी मिस वर्ल्ड टुरिझम आणि मिस इंडिया होण्याचा मान मिळवलेली अभिनेत्री होती, आता ग्लॅमरच्या जगाला सोडून सनातन धर्माचा प्रचार करत आहे. 2025 च्या महाकुंभात ती आपल्या धार्मिक ध्येयाशी संबंधित कार्यात सक्रिय झाली आहे.
Feb 6, 2025, 01:22 PM IST'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा
Dia Mirza on Mumbais sir pollution: अभिनेत्री दिया मिर्झानं कायमच कलाविश्वापलीकडे जात एक सजग नागरिक म्हणूनही आपली भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं आहे. तिनं नुकतीच केलेली पोस्टसुद्धा याचच एक उदाहरण...
Jan 29, 2025, 01:01 PM IST
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी घेतला संन्यास
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी घेतला संन्यास
Jan 25, 2025, 02:35 PM ISTअनुष्का विराट अखेर झाले 'अलिबाग'कर; लवकरच करणार गृहप्रवेश, आलिशान फार्महाऊसमध्ये तयारी सुरु
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या भारतात आले असून, त्यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाची तयारी जोरात सुरू आहे. अलिबागमध्ये खरेदी केलेल्या त्यांच्या नवीन फार्महाऊसला खास महत्त्व दिलं जात आहे, कारण ते एकमेकांच्या सहलींचा आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत आहेत. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात काही लोक पुजेचे सामान घेऊन जाताना दिसत आहेत.
Jan 15, 2025, 04:23 PM IST
PHOTO : 8 लग्न, सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री तरी मिळालं नाही खरं प्रेम; कोण होती ती?
Entertainment : चित्रपटसृष्टीमध्ये अनेक प्रेम प्रकरण होता, लग्न आणि घटस्फोट होतात. एका अभिनेत्री तिच्या आयुष्यात 8 वेळा लग्न केलं. तरी तिला खरं प्रेम मिळालं नाही. कोण होती ती अभिनेत्री पाहूयात.
Jan 10, 2025, 11:17 PM ISTपूनम ढिल्लोनच्या घरात चोरी, हिऱ्यांचा नेकलेस आणि पैसे गेले चोरीला, आरोपीला अटक
बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या मुंबईतील खार येथील घरात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा नेकलेस, 35,000 रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरीला गेले आहेत. आरोपीला खार पोलिसांनी अटक केली असून, ही घटना 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान घडली आहे.
Jan 8, 2025, 03:49 PM IST15 वर्षांच्या रिलेशननंतर लग्न अन् Honeymoon... परतल्यावर अभिनेत्रीची काय अवस्था झाली पाहा Photos
Newlywed South Indian Actress Honeymoon Photos: सोशल नेटवर्किंगवर या अभिनेत्रीने हनिमूनचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो अगदी शेवटपर्यंत पाहा असंही म्हटलंय. पाहूयात हे खास फोटो...
Jan 8, 2025, 01:38 PM IST'कधी माधुरी दीक्षितला मानायचे पनवती'; 'या' चित्रपटांमुळे बदललं आयुष्य
माधुरी दिक्षित ही अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सुपरस्टार जरी असली तरी करिअरच्या सुरुवातीला ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीमध्ये एक चांगले स्थान मिळवू शकली नव्हती. या अभिनेत्रीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते त्यामुळे कोणीचं तिच्यासोबत काम करु इच्छीत नव्हतं. या अभिनेत्रीचे सलग 2 चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिचे करिअर डळमळीत झाले.
Jan 6, 2025, 12:38 PM IST'मी प्रेमात पडते पण...', प्राजक्ता माळीचा रिलेशनबद्दल खुलासा! म्हणाली, 'ज्या पद्धतीने लग्न...'
Prajakta Mali On Marriage & Love Story: सध्या प्राजक्ता माळी ही वेगळ्याच कारणाने चर्चेत असली तरी तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. याचनिमित्ताने तिचे लग्न आणि प्रेमाबद्दल काय विचार आहेत पाहूयात...
Dec 31, 2024, 02:28 PM ISTशिर्डीत कतरिनाने घेतलं साईंचं दर्शन! पती नाही, तर मंदिरात 'ही' खास व्यक्ती होती सोबत
Katrina Kaif In Shirdi Sai Baba Temple: कतरिनाने शिर्डीतील साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावेळेस तिच्यासोबत पती विकी कौशल नव्हता हे विशेष. पण ती एका खास व्यक्तीला देवदर्शनासाठी घेऊन आलेली.
Dec 17, 2024, 10:19 AM IST
मला स्तनांच्या आकारावरुन...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'शाळेत...'
Famous Bollywood Actress Opens Up About Trolling: या अभिनेत्रीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. तिने तिला होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल बोलताना शाळेत असतानाचे किस्सेही सांगितले आहेत. कोण आहे ही अभिनेत्री ती काय म्हणालीये पाहूयात...
Nov 27, 2024, 12:50 PM IST