Video : युवीने मारलेल्या सहा सिक्सला ८ वर्षे

भारताचा धडाकेबाज बॅटमन्स युवराज सिंग यांने सहा बॉलमध्ये सहा उत्तुंग सिक्स मारले होते याच दिवशी. आज या गोष्टीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Updated: Sep 19, 2015, 11:31 AM IST
Video : युवीने मारलेल्या सहा सिक्सला ८ वर्षे title=

मुंबई : भारताचा धडाकेबाज बॅटमन्स युवराज सिंग यांने सहा बॉलमध्ये सहा उत्तुंग सिक्स मारले होते याच दिवशी. आज या गोष्टीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.

१९ सप्टेंबर २००७ मध्ये युवीने तुफान बॅटींग केली होती. युवराज सिंगने आयसीसी विश्वचषक टी-२०च्यावेळी एका सामन्यात एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. इंग्लंड फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडला सळोकीपळो करून टाकले. तो पूर्णपणे हताश झाला होता. युवीच्या बॅटींगवर संपूर्ण स्टेडिअममधील प्रेक्षकांनी आनंद लुटला.

पाहा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.