शोएब अख्तरलाही जीवनपट बनवण्याचे वेध

खेळ आणि खेळाडूंशी निगडीत विषयांवर चित्रपट बनवण्याच्या ट्रेंडला सध्या बॉलीवूडमध्ये उधाण आलंय. 

Updated: Jul 10, 2016, 02:01 PM IST
शोएब अख्तरलाही जीवनपट बनवण्याचे वेध title=

मुंबई : खेळ आणि खेळाडूंशी निगडीत विषयांवर चित्रपट बनवण्याच्या ट्रेंडला सध्या बॉलीवूडमध्ये उधाण आलंय. 

‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’, ‘अजहर’ मागोमाग आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा आढावाही चित्रपटामार्फत घेण्यात आला आहे. 

आता पाकिस्तान खेळाडू शोएब अख्तरलाही त्याच्या जीवनपट बवनिण्याचे वेध लागले असून आपली भूमिका फक्त सलमान खानचं करु शकतो असं शोएब अख्तरचं मत आहे.