इंग्लंड

धक्कादायक! वर्ल्ड कप विनर क्रिकेटरच्या घरावर हल्ला, CCTV व्हिडीओमध्ये कैद झाली घटना

James Vince house attacked: जेम्स विन्सच्या शेजाऱ्यांना देखील या घटनेमुळे जाग आली होती. घराचं आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

Jul 17, 2024, 05:04 PM IST

ब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागा

UK Election : जागतिक राजकारणातील मोठी बातमी; कुटुंबातून महाविद्यालयीन शिक्षण घेणारा पहिला व्यक्ती... हा नेता ठरणार ब्रिटन भविष्य 

 

Jul 5, 2024, 09:21 AM IST

ब्रिटनच्या राजघराण्यात 'मिया, बिवी और वो...' गृहकलह अटळ? काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती

Britain Royal Family :  एक राजकुमार, एक राजकुमारी आणि 'ती'... ब्रिटनच्या राजघराण्यात इतिहासाची पुनरावृत्ती. प्रिन्सेस केट आणि प्रिन्स विलियमच्या नात्यात आता तिसरी व्यक्ती कोण? 

Mar 15, 2024, 02:55 PM IST

IND vs ENG : 'उनकी जिद का कायल हूं...', पराभवानंतर Nasser Hussain याने टीम इंडियाला दिला इशारा!

IND vs ENG 1st Test : हैदराबाद कसोटीतील पराभव ही भारतासाठी धोक्याची घंटा असावी, असा सूचक इशारा इंग्लंडचा माजी कॅप्टन नासिर हुसैन (Nasser Hussain) याने दिला आहे. 

Jan 29, 2024, 03:16 PM IST

IND vs ENG : 'बेन स्टोक्सने जर त्याला...' अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!

Anil Kumble On Joe Root : मला वाटतं की इंग्लंडने जो रुटला गोलंदाजी न देऊन मोठी चूक केली, कारण तुमच्याकडे एक असा गोलंदाज आहे जो बॉल फिरवू शकतो. 

Jan 26, 2024, 03:24 PM IST

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार की नाही? Mohammed Shami चं मोठं वक्तव्य, म्हणतो 'हम हाजिर हैं लेकिन...'

Mohammed Shami on T20 World Cup : अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर मोहम्मद शमीने आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर त्याने फिटनेसवर आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 9, 2024, 03:31 PM IST

रोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा

Team India : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे आणि आता टीम इंडिया अफगाणिस्तान संघाशी दोन हात करेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Jan 5, 2024, 06:30 PM IST

'तिच्यासाठी कायपण', म्हणत त्यांनी थेट राजघराणं सोडल्याने इंग्लंडचा इतिहासच पालटला; इतिहासाची पुनरावृत्ती

King Edward VIII Marriage Story: अनेक रहस्य आणि त्या रहस्यांतून इतिहासाला आणि भूतकाळातील घटनांना मिळालेली कलाटणी पाहून आजही जग हैराण होतं. 

 

Dec 12, 2023, 12:06 PM IST

IPL 2024 : 'तुला वर्ल्ड कप खेळायचाय, आयपीएलपासून लांब रहा', मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तंबी!

IPL 2024 Auction : इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरला आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर बसण्याचे निर्देश दिले आहेत. 

Dec 4, 2023, 09:14 PM IST

England qualification scenario : वर्ल्ड कप तर गेला, चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा कसं असेल समीकरण

England qualification scenario: वर्ल्ड कप 2023 च्या पाईंट्स टेबलमध्ये इंग्लंड शेवटच्या स्थानावर आहे. त्यांच्या खराबच्या फॉर्ममुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) स्थान मिळू शकणार का? असा सवाल विचारला जातोय. गुणतालिकेत अव्वल सात संघ आयसीसी स्पर्धेत थेट प्रवेश मिळवतील. त्यामुळे इंग्लंडसमोर काय पर्याय असतील पाहुया..

Oct 30, 2023, 10:54 PM IST

मोहम्मद शमीमुळे 'या' खेळाडूची जागा धोक्यात, संजय मांजरेकर यांच्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!

IND vs ENG Mohammed Shami :  शमीने मागील 2 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तर सिराजला मागील दोन सामन्यात फक्त 1 विकेट मिळाली आहे. त्यामुळे पारडं शमीच्या बाजूने झुकलंय. अशातच टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.  

Oct 30, 2023, 04:04 PM IST

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध काळी पट्टी घालून का खेळतीये टीम इंडिया? जाणून घ्या खास कारण!

Black Armbands in IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) 29 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरली तेव्हा दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. नेमकं कारण काय? असा सवाल विचारला जात होता. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

 

Oct 29, 2023, 03:41 PM IST

वर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!

England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.

Oct 15, 2023, 09:29 PM IST

ENG vs AFG : नेमकी चूक कोणाची? सॅम करन की कॅमेरामॅन? Video पाहून तुम्हीच सांगा!

ENG vs AFG, World Cup 2023 : इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जात असलेल्या सामन्यात इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने (Sam Curran Angry) कॅमेरामॅनसोबत धक्का बुक्की केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. 

Oct 15, 2023, 07:05 PM IST

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाची घोषणा, निवृत्ती घेणाऱ्या खेळा़डूचंही पुनरागमन

एशिया कप स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यानंतर क्रिकेटमधल्या मानाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा भारतात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. 

Aug 16, 2023, 06:56 PM IST