स्कोअर :इंग्लडचा ११९ धावांनी विजय

इंग्लड आणि स्कॉटलंड यांच्यात क्राइसचर्च येथील सामना इंग्लडने ११९ धावांनी जिंकला आहे. 

Updated: Feb 23, 2015, 11:44 AM IST

क्राइसचर्च : इंग्लड आणि स्कॉटलंड यांच्यात क्राइसचर्च येथे सामना सुरू असून इंग्लडने प्रथम फलंदाजी करत ३०३ धावा केल्या आहे. 

पाहू या या सामन्याचा लाइव्ह स्कोअर 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.