आयपीएल २०१६ : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मॅच रंगणार आहे. लसिथ मलिंगा या मुंबई टीममधून दुखापतीमुळे बाहेर असल्याने मुंबई इडियन्स थोडी अडचणीत आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर आज ही मॅच रंगणार आहे. 

Updated: Apr 13, 2016, 02:02 PM IST
आयपीएल २०१६ : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स title=

मुंबई : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मॅच रंगणार आहे. लसिथ मलिंगा या मुंबई टीममधून दुखापतीमुळे बाहेर असल्याने मुंबई इडियन्स थोडी अडचणीत आहे. कोलकात्याच्या इडन गार्डनवर आज ही मॅच रंगणार आहे. 

यंदाच्या आयपीएलमध्ये टॉस हा महत्त्वाचा भाग ठरला आहे. तर डीव फॅक्टरही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दुसऱ्यांदा बॅटींग करणं बहुतेक टीम पसंद करतात. 

मुंबई इंडियन्सने एक नवा बदल टीममध्ये केला आहे. हार्दीक पांड्याला तीन नंबरवर खेळण्यासाठी पाठवलं जात आहे. कोलकात्यात टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा दोन्ही टीम विचार करतील. कोलकाताचं इडन गार्डन हे रोहित शर्मासाठी खास आहे. त्यामुळे त्याची खेळीही मॅचच्या निकालामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

लाईव्ह मॅचसाठी क्लिक करा

Live मॅच